Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेव्हिड वॉर्नरचा महारेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त 51 धावांची गरज! किंग कोहली रचणार इतिहास

आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली डेव्हिड वॉर्नरला मागे टाकू शकतो. सध्या सर्वाधिक धावांचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 03, 2025 | 02:43 PM
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

विराट कोहली विक्रम : सध्या क्रिकेट चाहत्यांचे इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधून भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या इंडियन प्रीमियर लीग जोरात सुरू आहे. आज म्हणजेच ३ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एक शानदार सामना रंगणार आहे. या सामन्यांमध्ये एमएस धोनी आणि विराट कोहली हे दोघे या सीझनमध्ये शेवटचे एकत्र पाहायला मिळणार आहेत. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत, जो या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. जेव्हा विराट चेन्नईविरुद्ध धमाकेदार खेळ करण्यासाठी चेपॉकला येईल तेव्हा त्याच्या नजरेत एक मोठा विक्रम असणार आहे. आज ५१ धावा करून डेव्हिड वॉर्नरचा महान विक्रम मोडण्याच्या इराद्यात असेल.

विराट कोहली डेव्हिड वॉर्नरला मागे टाकेल का?

आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली डेव्हिड वॉर्नरला मागे टाकू शकतो. सध्या सर्वाधिक धावांचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे, त्याने पंजाब किंग्जविरुद्ध २६ सामन्यात ११३४ धावा केल्या आहेत, तर विराटने चेन्नईविरुद्ध ३४ सामन्यात ३७.३७ च्या सरासरीने आणि १२५.४६ च्या स्ट्राईक रेटने १०८४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद ९० धावा आहे. आता जर कोहलीने आज ५१ धावा केल्या तर वॉर्नरचा विक्रम मोडला जाईल.

STAR SPORTS POSTER FOR VIRAT KOHLI & MS DHONI ❤️ pic.twitter.com/6cXyRQ148X — Johns. (@CricCrazyJohns) May 3, 2025

आयपीएलमध्ये संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. डेव्हिड वॉर्नर-११३४ धावा (पंजाब किंग्ज विरुद्ध)
  2. विराट कोहली-११३० धावा (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध)
  3. विराट कोहली-११०४ धावा (पंजाब किंग्ज विरुद्ध)
  4. डेव्हिड वॉर्नर-१०९३ धावा (केकेआर विरुद्ध)
  5. विराट कोहली-१०८४ धावा (सीएसके विरुद्ध)
  6. रोहित शर्मा-१०८३ धावा (केकेआर विरुद्ध)
RCB vs CSK Playing 11 : बंगळुरूच्या नशिबी पहिले स्थान असणार का? जाणून घ्या आजच्या सामन्यात कशी असेल संघाची प्लेइंग 11

विराट ११०० धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. आयपीएलमध्ये भरपूर धावा करणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत एका संघाविरुद्ध दोनदा ११००+ धावा केल्या आहेत. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज विरुद्ध ही कामगिरी केली. आता तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही ११०० धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्यांना फक्त १६ धावांची आवश्यकता आहे.

आयपीएल २०२५ मधील विराट कोहलीच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने या सीझनमधील आतापर्यत १० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १० सामन्यात ४४३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ६ अर्धशतकाचा समावेश आहे.

Web Title: Virat kohli needs only 51 runs to break david warner record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • RCB vs CSK
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Dilip Vengsarkar : क्रिकेटमध्ये कौशल्यासोबत मेहनत, शिस्तही महत्त्वाची; दिलीप वेंगसरकर यांचा युवा खेळाडूंना कानमंत्र
1

Dilip Vengsarkar : क्रिकेटमध्ये कौशल्यासोबत मेहनत, शिस्तही महत्त्वाची; दिलीप वेंगसरकर यांचा युवा खेळाडूंना कानमंत्र

IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?
2

IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?

David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरण पुन्हा चर्चेत; वॉर्नर ख्वाजाच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ मैदानात
3

David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरण पुन्हा चर्चेत; वॉर्नर ख्वाजाच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ मैदानात

Virat Kohli: ‘विराट’ इतिहास रचण्याची कोहलीला संधी! हा रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू ठरणार
4

Virat Kohli: ‘विराट’ इतिहास रचण्याची कोहलीला संधी! हा रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू ठरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.