Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI कडून Virat Kohli ला झुकते माप? लंडनमध्ये पास केली फिटनेस टेस्ट; भारतीय क्रिकेट जगतात गोंधळ

भारताचा दिग्गज अनुभवी खेळाडू विराट कोहलीने लंडनमध्ये फिटनेस टेस्ट पास केली आहे. विराट कोहलीच्या या टेस्टवरुन आता बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 03, 2025 | 04:18 PM
BCCI's nod to Virat Kohli? Passed fitness test in London; Confusion in Indian cricket world

BCCI's nod to Virat Kohli? Passed fitness test in London; Confusion in Indian cricket world

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli passes fitness test in England : भारताचा दिग्गज अनुभवी खेळाडू विराट कोहलीकडून नुकतीच त्याची फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करण्यात आली आहे, परंतु कोहलीची फिटनेस टेस्टवरुण आता भारतीय क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला आहे. कारण त्याने  इतर खेळाडूंप्रमाणे बेंगळुरूमध्ये नाही तर लंडनमध्ये फिटनेस टेस्ट दिली आहे. कोहलीने फिटनेस टेस्ट पास केली असली तरी, आता लंडनमध्ये फिटनेस टेस्ट देण्यावरून  वादाला  तोंड फुटले आहे.  बहुतेक भारतीय खेळाडूंनी फिटनेस टेस्टसाठी बेंगळुरू गाठले आणि तेथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आपली फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. तर, कोहली मात्र लंडनमध्ये ही टेस्ट पास केली.  कोहली सध्या त्याच्या कुटुंबासह लंडनला राहत आहे.

हेही वाचा : AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..

एका वृत्तानुसार, कोहलीकडून युनायटेड किंगडममध्ये फिटनेस टेस्ट देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळकडून विशेष परवानगी घेण्यात आली  होती, तर संघातील बहुतेक इतर खेळाडू त्यांच्या फिटनेस टेस्टसाठी बेंगळुरू येथे गेले होते. विराट कोहलीकडून चाचणी उत्तीर्ण करण्यात आली असली तरी, लंडनमध्ये अनिवार्य फिटनेस टेस्टसाठी विशेष सूट देण्याबाबत आता वाद सुरू झाला आहे.

विराट कोहली हा  एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने फिटनेस टेस्ट भारताबाहेर दिली आहे. इतर कोणत्याही खेळाडुकडून अशाप्रकारची सूट मागण्यात आलेली नव्हती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विराटच्या टेस्ट प्रकरणाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी  सांगितले की कोहलीने बीसीसीआयला अशी सूट मागितली असणार आणि याबाबत  परवानगी मागितली असणार. तथापि, अहवालात असे देखील म्हटले आहे की, अशीच सूट मागणाऱ्या इतर कोणत्याही खेळाडूला अशी सूट दिली जाणार की नाही, याबाबत माहीत नाही.

एका वृत्ताकडून दावा करण्यात आला आहे की, ज्या खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली त्यामध्ये रोहित शर्मा,  शुभमन गिल, जितेश शर्मा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड,  रिंकू सिंग, आवेश खान, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, शिवम दुबे, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, मुकेश कुमार, हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, सरफराज खान, तिलक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, , शार्दुल ठाकूर, ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा समावेश याहे.

हेही वाचा : ICC ODI Team Rankings : एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत अव्वल स्थानी, तर इंग्लंडवर ओढवली मोठी नामुष्की..

अहवालानुसार, या महिन्यामध्ये  ज्या खेळाडूंची चाचणी घेण्यात येईल त्यामध्ये ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा स्टार खेळाडूंचा समावेश आहे.  फिटनेस टेस्टचा दुसरा टप्पा देखील घेण्यात येणार  आहे, ज्यामध्ये केएल राहुल, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे.

Web Title: Virat kohli passes fitness test in london confusion in indian cricket world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 
1

IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री 

शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video
2

शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video

World Cup विजेत्या कॅप्टन्सचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मा-हरमीनप्रीत कौरचा गौरव
3

World Cup विजेत्या कॅप्टन्सचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मा-हरमीनप्रीत कौरचा गौरव

विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ
4

विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.