Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरी देखील अनेकांकडून त्याबद्दल बोललं जात आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने विराटच्या निवृत्तीबद्दल विधान केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 23, 2026 | 05:35 PM
Was Virat Kohli's decision to retire from Test cricket against his will? This statement by a legendary player has caused a storm in the cricket world.

Was Virat Kohli's decision to retire from Test cricket against his will? This statement by a legendary player has caused a storm in the cricket world.

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli’s decision to retire from Test cricket : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी हेऊन गेला आहे. तरी देखील अनेकांना वाटतं त्याने घेतलेला निर्णय हा घाईमध्ये वा इतरत्र दबावामुळे घेतलेला आहे. अजून देखील त्याच्या निवृत्तीभोवती वादविवाद सुरूच असलेले दिसून येत आहेत. अनेक माजी क्रिकेट दिग्गज खेळाडू त्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. तथापि, काही खेळाडू असे आहेत जे कोहलीच्या निवृत्तीमुळे  आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांनया अजून देखील असे वाटते की,  कोहलीने रेड-बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन घाई केली आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याचे विधान पुढे आले आहे.  त्याचा असा विश्वास आहे की कोहलीला कसोटी स्वरूपातून निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले आहे. हा त्याच्या मनाचा निर्णय नव्हता.

हेही वाचा : ‘टी२० विश्वचषकासाठी तयारी…’ SA20 Cricket League मध्ये संथ खेळपट्ट्यांच्या वादावर प्रशिक्षक शॉन पोलॉक यांचे स्पष्टीकरण

अलीकडेच, संजय मांजरेकर यांनी कोहलीबद्दल बोलताना म्हटले आहे की, विराट कोहलीने कठीण स्वरूपांपेक्षा सोप्या स्वरूपाची निवड केली आहे. तसेच इनसाइडस्पोर्टशी बोलताना तिवारीने त्याचे मत मांडले, “मी त्याच्याशी सहमत नाही. कोहलीला निवृत्त होण्यास भाग पाडले गेले आहे.”

मनोज तिवारीचे विधान चर्चेत

मनोज तिवारी म्हणाला की,  “असे वातावरण तयार करण्यात आले होते ज्यामुळे कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्यास भाग पाडले गेले. तो अशा प्रकारचा माणूस नाही जो कधी निवृत्ती घ्यायची याबाबत ठरवू शकतो. हो, निवृत्तीचा निर्णय त्याच्या तोंडून आला. पण पडद्यामागील खरी कहाणी काय होती?  हे सर्वांना माहिती आहे.”

तो पुढे म्हणाला की, “सर्व तथ्ये जाणून असताना देखील, त्याने कठीण स्वरूपापेक्षा सोपा स्वरूप निवडले असे तुम्ही कसे म्हणू शकता? मी मांजरेकर यांच्या विधानाशी सहमत नाही.”

हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

विराट कोहलीने मागील वर्षी १२ मे २०२५ रोजी  अधिकृतपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाआश्चर्याचा धक्का दिला.  त्याने टी२० स्वरूपाला देखील अलविदा म्हटले आहे. विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय स्वरूपामध्येच खेळत आहे.

Web Title: According to manoj tiwari virat kohlis decision to retire from test cricket was against his own wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Retirement
  • Test Match
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Saina Nehwal Retirement : “जागतिक स्तरावर भारतीय बॅडमिंटनची…” विराट कोहलीने सायना नेहवालला निवृत्तीबद्दल दिल्या शुभेच्छा
1

Saina Nehwal Retirement : “जागतिक स्तरावर भारतीय बॅडमिंटनची…” विराट कोहलीने सायना नेहवालला निवृत्तीबद्दल दिल्या शुभेच्छा

अंतराळातील ‘वंडर वुमन’ निवृत्त! 27 वर्षे सेवा, 9 स्पेसवॉक आणि ‘हे’ विक्रमी रेकॉर्ड घेऊन Sunita Williams यांचा NASA ला गुडबाय
2

अंतराळातील ‘वंडर वुमन’ निवृत्त! 27 वर्षे सेवा, 9 स्पेसवॉक आणि ‘हे’ विक्रमी रेकॉर्ड घेऊन Sunita Williams यांचा NASA ला गुडबाय

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल
3

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान
4

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.