Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli Duck Record: २७ हजारहून अधिक धावा, ८२ शतके… तरी ‘डक’वर बाद होताच विराट कोहलीच्या कारकिर्दीला लागला ‘हा’ डाग!

स्ट्रेलियाने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. पण भारतासाठी हे घातक ठरले. कारण टीम इंडियाने ५० धावांच्या आतच आपल्या दोन महत्तवाच्या विकेट गमावल्या. कर्णधार शुभमन गिल ९ आणि विराट कोहली ० वर बाद झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 23, 2025 | 10:40 AM
'डक'वर बाद होताच विराट कोहलीच्या कारकिर्दीला लागला 'हा' डाग! (Photo Credit- X)

'डक'वर बाद होताच विराट कोहलीच्या कारकिर्दीला लागला 'हा' डाग! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना अॅडेलमध्ये खेळवला जात आहे. भारतासाठी हा सामना कोर या मरो सारखा असणार आहे, कारण भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अश्यातच भारताने आजचा सामना नावावर केला नाही मालिकाहा गमवावी लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. पण भारतासाठी हे घातक ठरले. कारण टीम इंडियाने ५० धावांच्या आतच आपल्या दोन महत्तवाच्या विकेट गमावल्या. कर्णधार शुभमन गिल ९ आणि विराट कोहली ० वर बाद झाला.

विराट कोहली शून्यावर बाद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. मालिकेत सलग दुसऱ्यांदा विराट कोहली विना धावा बाद झाला. पर्थ वनडेमध्येही तो धावा काढण्यात अपयशी ठरला. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत पहिल्यांदाच विराट कोहली सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७,००० पेक्षा जास्त धावा आणि ८२ शतके करणाऱ्या विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा कलंक आहे.

VIRAT KOHLI GONE FOR HIS SECOND DUCK OF THE SERIES!#AUSvIND | #PlayoftheDay | @BKTtires pic.twitter.com/jqIdvMeX9T — cricket.com.au (@cricketcomau) October 23, 2025

IND W vs NZ W : करो या मरोच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने;  सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 

अ‍ॅडलेड वनडेमध्ये, विराट कोहली झेवियर बार्टलेटने एलबीडब्ल्यू केला. तो फक्त चार चेंडू खेळू शकला. अशाप्रकारे, टीम इंडियाने सातव्या षटकात १७ धावांवर आपला दुसरा बळी गमावला. बार्टलेटने त्याच षटकात कर्णधार शुभमन गिललाही बाद केले. शुभमन गिल नऊ चेंडूत नऊ धावा काढून बाद झाला.

चाहत्यांकडून कोहलीला स्टँडिंग ओवेशन

अ‍ॅडलेडमध्ये शुभमन गिलची विकेट पडताच, विराट कोहली मैदानात उतरला. चाहत्यांना कोहलीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती, कारण त्याला अॅडलेडमध्ये धावा काढायला आवडतात. तथापि, अॅडलेडमध्ये एकही धाव न घेता कोहली बाद झाला. तथापि, कोहली शून्यावर बाद झाल्यानंतरही, स्टेडियममधील चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांना स्टँडिंग ओवेशन दिले.

Zimbabwe vs AFG Test : १२ वर्षांची प्रतीक्षा संपली! घरच्या मैदानावर अफगाणिस्तानला पराभूत करत झिम्बाब्वेने रचला इतिहास 

Web Title: Virat kohlis career got this mark as soon as he was dismissed for a duck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • IND VS AUS
  • Shubman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल
1

ICC ODI Rankings: डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-1 चा मुकुट हिसकावणार का? ICC रँकिंगमध्ये होणार मोठा बदल

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान
2

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान

Virat Kohli च्या भावाने पुन्हा एकदा सोशल मिडियावर केली संजय मांजरेकरवर टीका! म्हणाला – सर्वात सोपा फॉरमॅट…
3

Virat Kohli च्या भावाने पुन्हा एकदा सोशल मिडियावर केली संजय मांजरेकरवर टीका! म्हणाला – सर्वात सोपा फॉरमॅट…

India vs New Zealand : ‘गंभीर हाय-हाय’ इंदौरमधील पराभवानंतर कोचवर स्टेडियममध्ये टीका! कोहली आणि श्रेयस स्तब्ध, Video Viral
4

India vs New Zealand : ‘गंभीर हाय-हाय’ इंदौरमधील पराभवानंतर कोचवर स्टेडियममध्ये टीका! कोहली आणि श्रेयस स्तब्ध, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.