Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Washim Manora Taluka Sports Competition : मानोरा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, म्हसणीच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 19, 2026 | 08:03 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • म्हसणीच्या विद्यार्थ्यांची क्रीडा मैदानात दमदार कामगिरी
  • अनेक खेळ प्रकारांत पटकावले अव्वल क्रमांक
  • धावले, झेपावले अन् थाळीफेकही गाजवली
मानोरा: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिमच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत तालुका क्रीडा संयोजक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, म्हसणीच्या विद्याथ्यांनी विविध खेळ प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले.

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या वैयक्तिक तसेच सांघिक खेळ प्रकारांत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या म्हसणी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांनी मैदानी स्पर्धांमध्ये वकामगिरी केली. १०० मीटर धावण्यात मुकेश खैरे, ४०० मीटर धावण्यात सुमित हाडागोडे, ११० मीटर अडथळा शर्यतीत नमन टिके, लांबउडीत मुकेश खैरे आणि थाळीफेकमध्ये कार्तिक टिके यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ४०० मीटर रिले स्पर्धेत मुकेश खैरे, सुमित हाडागोडे, नमन टिके आणि कार्तिक टिके यांच्या संघाने प्रथम क्रमांक. मुलींच्या थाळीफेक स्पर्धेत रिया कानडे हिनेही प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुमित हाडागोडे याने द्वितीय क्रमांका पटकविला. तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कार्तिक टिके याने द्वितीय क्रमांक मिळविला.

विजयी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ठरले पात्र

तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणारे सर्व विजयी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. विद्याध्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि पालकांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Davis Cup 2026: पहिला सेट एकतर्फी, दुसऱ्यातही गेम ओव्हर! सरळ सेटमध्ये सुमित नागलचा पराभव; भारताचं आव्हान संपलं

Web Title: Washim manora taluka school sports competition mhasni students achievement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • buldhana news
  • Sports News
  • Washim

संबंधित बातम्या

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
1

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
2

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…
3

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
4

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.