Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या हालचाली झाल्या आहेत. पाकिस्तानची स्थिती वाईट झाली आहे. पाकिस्तानने बाहेरील देशांमध्ये कसोटी खेळताना सलग 8 वा सामना गमावला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 02:23 PM
WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा
Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजचा पाकिस्तानचा 90 रन्सने पराभव
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ 
  • बाबर आझम कर्णधार म्हणून पुन्हा अपयशी 
West Indies Vs Pakistan Test Series: सध्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना पार पडला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानवर 90 रन्सने विजय मिळवला आहे. या सिरिजमध्ये वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ झाली आहे.

पाकिस्तानचा पराभव झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या हालचाली झाल्या आहेत. पाकिस्तानची स्थिती वाईट झाली आहे. पाकिस्तानने बाहेरील देशांमध्ये कसोटी खेळताना सलग 8 वा सामना गमावला आहे. तसेच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्सटेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.

या सीझनमध्ये पाकिस्तानने 5 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र त्यापैकी 4 सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आहे. पाकिस्तानकडे आता 4 पॉईंट्स जमा आहेत. तसेच त्यांची पीसीटी 8.33 वरुण 6.66 टक्क्यांवर घसरली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील सामना पाकिस्तानला जिंकावाच लागणार आहे.

VICTORIOUS!🥇 Series off to a perfect start!🏏💥 The Men in Maroon take the first Test at the Brian Lara Cricket Academy in Trinidad & Tobago🇹🇹 by 90 runs!🙌🏾#WIvPAK #WIOutside pic.twitter.com/xjbCKHwCN6 — Windies Cricket (@windiescricket) July 28, 2026

चले तो चाँद तक, वरना…! कर्णधार झाला तरी नशीब फुटकचं; वेस्ट इंडिजविरुद्ध Babar Azam चा फ्लॉप शो

पाकिस्तानच्या संघाला wtc च्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचे स्वप्न आता जवळपास धुळीस मिळाले आहे. वेस्ट इंडिजचा 11 समन्यांमधील हा दुसरा विजय ठरला आहे. सध्या त्यांचा संघ आठव्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ डब्लूटीसीच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 211 रन्सचा पाठलाग करताना पाकिस्तानची वाट लागली. 211 रन्सचे आव्हान पार करताना पाकिस्तानचा दुसरा डाव 120 रन्सवर ऑल आउट झाला. जायडन सील्सने 20 रन्समध्ये 5 विकेट घेतल्या.

PAK vs WI: क्रिकेट इतिहासात पहिली घटना! 40 विकेट्सचा अद्भुत रेकॉर्ड, 149 वर्षात घडले पहिल्यांदा

वेगवान गोलंदाजांच्या वर्चस्वामुळे ५ बळी घेण्याचे अनेक विक्रमही नोंदवले गेले. पाकिस्तानच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या जस्टिन ग्रीव्ह्सने केवळ २७ धावांत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बासने आपल्या धारदार स्विंगचा वापर करून दुसऱ्या डावात २२ धावांत ५ वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद केले.

Web Title: West indies beat 90 runs to pakistan then team last position of wtc points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Babar Azam
  • WI vs PAK
  • WTC 2027

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.