Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी आणि कुठे होणार IPL 2025 चे उर्वरित सामने! एका क्लिकवर वाचा संपूर्ण वेळापत्रक

आता या स्पर्धेचे उर्वरित 17 सामान्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये आता असे सांगण्यात आले आहे की, हे 17 सामने 6 स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. वाचा IPL 2025 चे उर्वरित 17 सामान्यांचे संपूर्ण वेळापत्रक.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 13, 2025 | 08:52 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 एका आठवड्यासाठी स्तगीत निर्णय बीसीसीआयने घेतला होता. तथापि, आता स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयपीएल २०२५ च्या या सीझनचे उर्वरित सामने १७ मे पासून सुरू होत आहेत. तथापि, आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होताच, ३ स्टार खेळाडू त्यांची फ्रँचायझी सोडणार आहेत. तिन्ही खेळाडू इंग्लंडचे आहेत. जोस बटलर गुजरात टायटन्सकडून सहभागी होऊ शकणार नाही, तर जेकब बेथेल देखील आरसीबी सोडेल. याशिवाय मुंबई इंडियन्सचा फलंदाज विल जॅक्सनेही तणाव वाढवला आहे.

आता या स्पर्धेचे उर्वरित १७ सामान्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये आता असे सांगण्यात आले आहे की, हे १७ सामने ६ स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पहिला सामना १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. हा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. रविवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या रविवारी म्हणजेच १८ मे रोजी पहिला सामना जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.

Rj Mahvash झाला डेंग्यू! सोशल मीडियावर शेअर केली हेल्थ अपडेट, पोस्ट व्हायरल

२५ मे रोजी रविवारी देखील दोन सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनी पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये होणार आहे.

IPL 2025 चे उर्वरित 17 सामान्यांचे संपूर्ण वेळापत्रक

तारिख वेळ सामना ठिकाण
17 मे 7.30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स बंगळुरू
18 मे 3.30 राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स जयपूर
18 मे 7.30 दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स दिल्ली
19 मे 7.30 लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद लखनऊ
20 मे 7.30 चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स दिल्ली
21 मे 7.30 मुबंई इंडीयन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मुबंई
22 मे 7.30 गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स अहमदाबाद
23 मे 7.30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद बंगळुरू
24 मे 7.30 पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स जयपूर
25 मे 3.30 गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अहमदाबाद
25 मे 7.30 सनराइझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली
26 मे 7.30  पंजाब किंग्स विरुद्ध मुबंई इंडीयन्स  जयपूर
27 मे 7.30 लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लखनऊ
29 मे 7.30 क्वालिफायर -1 TBC
30 मे 7.30 एलिमिनेटर TBC
1 जुन 7.30 क्वालिफायर – 2 TBC
3 जुन 7.30 फायनल TBC

Web Title: When and where will the remaining matches of ipl 2025 be held read the complete schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Damien Martyn Hospitalized: ऑस्ट्रेलियाचा ‘विश्वचषकातील हिरो’ कोमात, मृत्यूशी देतोय झुंज; चाहते या दिग्गजासाठी करतात प्रार्थना
1

Damien Martyn Hospitalized: ऑस्ट्रेलियाचा ‘विश्वचषकातील हिरो’ कोमात, मृत्यूशी देतोय झुंज; चाहते या दिग्गजासाठी करतात प्रार्थना

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?
2

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर,  या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व
3

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…
4

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.