Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक सामन्याचे महायुद्ध कधी आणि कुठे पाहत येईल? वाचा सविस्तर

भारत विरुद्ध पाकिस्तान सामान ९ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 08, 2024 | 04:20 PM
भारत-पाक सामन्याचे महायुद्ध कधी आणि कुठे पाहत येईल? वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताचा पाकिस्तानशी सामना होणार म्हणजेच क्रिकेट चाहत्यांसाठी ते एकप्रकारे महायुद्धचं. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना 9 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. T-20 विश्वचषक 2024 मध्ये (T-20 World Cup 2024) भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 वा सामना खेळवला जाईल. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील हा शानदार सामना होणार आहे. या सामन्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. परंतु या सामन्याआधी अनेकांच्या मनात प्रश्न असतील की या सामन्याची ऑनलाईन आणि मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे. या सामन्याचे भारतीय वेळेनुसार प्रक्षेपण कधी होईल? यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

[read_also content=”भारत – पाकिस्तानची मॅच कशी होईल? न्यूयॉर्कमधील हवामानावर एक नजर https://www.navarashtra.com/sports/how-will-india-pakistan-match-a-look-at-the-weather-in-new-york-544625.html”]

भारताचा पहिला साखळी सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला. भारताचा संघ 4 साखळी सामने खेळणार आहे. यामध्ये भारताचा दुसरा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यांनतर भारताचा सामना यूएसएविरुद्ध होणार आहे. हा सामना 12 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. या सामन्याचे आयोजन 15 जून करण्यात आले आहे. या ग्रुपमधील पहिले दोन संघ पुढील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी प्रयत्न करतील.

कुठे होणार भारत-पाक सामना?

T-20 विश्वचषक 2024 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

कुठे पाहू शकता सामन्याचे थेट प्रक्षेपण?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवार, 09 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे, जो सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. मात्र, भारतीय वेळेनुसार हा सामना भारतात रात्री आठ वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘फ्री’ असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.

Web Title: When and where will we watch the great war of india vs pakistan match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 04:20 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: फायनलआधीचा ‘महामुकाबला’! भारत अन् पाकिस्तान भिडणार, वर्ल्डकपचा इतिहास काय सांगतो?
1

IND W vs PAK W: फायनलआधीचा ‘महामुकाबला’! भारत अन् पाकिस्तान भिडणार, वर्ल्डकपचा इतिहास काय सांगतो?

IND W vs PAK W: Women’s T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत – पाकिस्तान, पिचवर कोण राहणार वरचढ
2

IND W vs PAK W: Women’s T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत – पाकिस्तान, पिचवर कोण राहणार वरचढ

IND-W vs PAK-W: महामुकाबला! भारत-पाक भिडणार; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स
3

IND-W vs PAK-W: महामुकाबला! भारत-पाक भिडणार; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.