Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार

IND Vs AFG: भारतीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचे बिगुल वाजले आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 06:12 PM
IND Vs AFG T20 Series

IND Vs AFG T20 Series

Follow Us
Follow Us:
  • 13 सप्टेंबरपासून सुरू होणार भारत विरुद्ध अफगणिस्तान सिरिज
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार भारतीय संघ 
  • हर्षित राणाच्या ऐवजी कोण खेळणार याकडे सर्वांचे लक्ष 
India Vs Afghanistan T20 Series: भारतीय क्रिकेट संघ आता आपल्या नवीन सिरिजसाठी सज्ज झाला आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येत असून, दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या महत्त्वपूर्ण सिरिजसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती, परंतु दरम्यानच्या काळात संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

  • पहिला टी-२० सामना: १३ सप्टेंबर
  • दुसरा टी-२० सामना: १५ सप्टेंबर
  • तिसरा टी-२० सामना: १७ सप्टेंबर

(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होतील.)

IND vs AFG सिरिजच्या आधीच टीम इंडियात मोठा बदल; हर्षित राणा OUT, ‘या’ खेळाडूची होणार एन्ट्री

भारत-अफगाणिस्तान टी-२० सिरिज 13 तारखेपासून सुरू होणार आहे. हा सामना चाहत्यांना कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार आहे. याबाबत जाणून घेऊयात. टीव्हीवर या मालिकेचे थेट प्रक्षेपण Sports18 Network (Sports18 1 आणि Sports18 HD) वर केले जाईल. जर तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर सामना पाहायचा असेल, तर JioCinema अ‍ॅप आणि वेबसाइटवर या सामन्यांचे मोफत थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

𝐀 𝐝𝐨𝐦𝐢𝐧𝐚𝐧𝐭 𝐫𝐞𝐜𝐨𝐫𝐝. 𝐀𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐜𝐡𝐚𝐥𝐥𝐞𝐧𝐠𝐞 𝐚𝐰𝐚𝐢𝐭𝐬. 🫡 Team India look to strengthen their supremacy when they face Afghanistan! 🗓️ 13th, 15th & 17th September | ⏰ 6:30 PM onwards
📺 LIVE on Sony Sports Network TV channels#SonySportsNetwork… pic.twitter.com/on9BtbRQfJ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 7, 2026

भारतीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचे बिगुल वाजले आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ही मालिका अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या यजमानपदाखाली पार पडत असून, भारताने त्यांना दिल्लीचे हे मैदान उपलब्ध करून दिले आहे. एकाच मैदानावर सर्व सामने होणार असल्याने क्रिकेटचाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Afghanistan T20 Series: हर्षित राणा होऊ शकतो सिरीजमधून बाहेर, १३ सप्टेंबर रोजी पहिला सामना

भारतीय क्रिकेट संघात सुरू असलेल्या दुखापती आणि पुनरागमनाच्या लाटेत, स्टार वेगवान गोलंदाज हर्षित राणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचा हा प्रतिभावान वेगवान गोलंदाज अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Where to watch live india vs afghanistan t 20 series started to 13 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • indian cricket team
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs AFG सिरिजच्या आधीच टीम इंडियात मोठा बदल; हर्षित राणा OUT, ‘या’ खेळाडूची होणार एन्ट्री
1

IND vs AFG सिरिजच्या आधीच टीम इंडियात मोठा बदल; हर्षित राणा OUT, ‘या’ खेळाडूची होणार एन्ट्री

Afghanistan T20 Series: हर्षित राणा होऊ शकतो सिरीजमधून बाहेर, १३ सप्टेंबर रोजी पहिला सामना
2

Afghanistan T20 Series: हर्षित राणा होऊ शकतो सिरीजमधून बाहेर, १३ सप्टेंबर रोजी पहिला सामना

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
3

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
4

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.