Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?

IND vs NZ 3rd T20 schedule: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. आता भारत तिसरा सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळला जाईल, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 25, 2026 | 04:31 PM
IND vs NZ 3rd T20 schedule

IND vs NZ 3rd T20 schedule

Follow Us
Follow Us:
  • भारत-न्यूझीलंड तिसऱ्या T20 चा थरार कधी रंगणार?
  • जाणून घ्या तारीख आणि वेळ
  • टीव्हीवर आणि ऑनलाइन कुठे पाहाल?
IND vs NZ 3rd T20: भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची दमदार सुरुवात झाली आहे. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. शनिवार, ऑक्टोबर २४ रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा सामना खेळला गेला. भारताने हा सामना ४ विकेट्स राखून जिंकला. या सामन्याचा नायक तिलक वर्मा होता, त्याने नाबाद ५१ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

आता तिसऱ्या टी२० साठी दोन्ही संघ सज्ज आहेत. भारत हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. तर, न्यूझीलंड सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळला जाणार, जाणून घेऊयात.

थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना कधी होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन टी२० सामने क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळले गेले. आता तिसरा सामना वेलिंग्टनमधील हेन्री स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांना तयारीसाठी अंदाजे दोन दिवसांचा कालावधी आहे. यावेळी न्यूझीलंड नक्कीच पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. जर न्यूझीलंड तिसरा सामनाही हरला, तर न्यूझीलंड ही मालिका गमावेल.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल.चाहते हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर पाहू शकतात. तसेच, हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही लाइव्ह प्रसारित केला जाईल.

न्यूझीलंडने संघात केले बदल

पहिले दोन टी-२० सामने गमावल्यानंतर न्यूझीलंडने आपल्या संघात बदल केले आहेत. तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन संघात नसेल. मॅट हेन्रीलाही विश्रांती देण्यात आली असून तो आता थेट एकदिवसीय मालिकेत खेळेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. काईल जेमिसन तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात असेल, परंतु त्याला चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. ब्लेअर टिकनरचाही संघात समावेश करण्यात आला असून तो पुढील तीन सामन्यांसाठी संघासोबत राहील. याशिवाय, जोश क्लार्कसन चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांसाठी संघात सामील होईल.

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना कधी खेळला जाणार आहे?

    Ans: तिसरा T20 सामना २७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

  • Que: भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना किती वाजता सुरू होईल?

    Ans: भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी १२:३० वाजता सुरू होणार आहे.

  • Que: भारत-न्यूझीलंड तिसरा सामना लाइव्ह कुठे पाहता येईल?

    Ans: हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.

Web Title: Ind vs nz 3rd t20 schedule date time venue when where to watch pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Ishan Kishan
  • T20 series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?
1

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?

‘सिक्सर किंग’चा स्वॅगच वेगळा! Abhishek Sharma ने पावरप्लेमध्ये ठोकलं षटकारांचं ‘शतक’; अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
2

‘सिक्सर किंग’चा स्वॅगच वेगळा! Abhishek Sharma ने पावरप्लेमध्ये ठोकलं षटकारांचं ‘शतक’; अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

IND vs NZ: Arshdeep Singh ची भेदक गोलंदाजी! भुवनेश्वरला टाकलं मागे; T20 मध्ये पटकावला नंबर वनचा ताज
3

IND vs NZ: Arshdeep Singh ची भेदक गोलंदाजी! भुवनेश्वरला टाकलं मागे; T20 मध्ये पटकावला नंबर वनचा ताज

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड
4

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.