Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावांचा पाऊस की स्टंप उडणार, कोणाची साथ देणार खेळपट्टी? भारत-दक्षिण आफ्रिका फायनल

भारत आणि दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. त्याचबरोबर विश्वचषकातील दोन्ही अपराजित संघाचा महामुकाबला काही तासांमध्ये सुरु होणार आहे. हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळे नजर टाका बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीवर.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 29, 2024 | 03:17 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

भारत-दक्षिण आफ्रिका फायनल : भारतासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. T-२० विश्वचषकाचा शेवटचा फायनलचा सामना वर्ल्डकपमधील अपराजित संघांमध्ये रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ T-२० विश्वचषक २०२४ मध्ये अजुनपर्यत एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये पोहोचले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. आजचा हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर रंगणार आहे. केन्सिंग्टन ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचा विचार केला तर कदाचित आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना फिरकीपटूंपेक्षा जास्त मदत मिळू शकते. यासोबतच खूप धावाही करता येतात.

या मैदानावर २०२२ मध्ये इंग्लंडने २२४ धावा केल्या होत्या. आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. बार्बाडोसमध्ये मोठी धावसंख्या होऊ शकते. त्यामुळे फलंदाजांना या खेळपट्टीचा नक्कीच फायदा होईल. या सामन्यात रोहित शर्मा स्फोटक खेळी खेळू शकतो. गेल्या दोन सामन्यांत रोहित सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यासोबतच सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतही चमत्कार करू शकतात. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २०० पेक्षा जास्त धावा केल्या तर त्यांच्यासाठी विजय सोपा होऊ शकतो.

खेळपट्टी कोणाला साथ देईल?

गोलंदाजांना आणि फलंदाजांना या खेळपट्टीचा फायदा होणार आहे. पणतू वेगवान गोलंदाज अधिक यशस्वी होतील. त्यामुळे आजच्या प्लेइंग ११ मध्ये भारताच्या संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी अक्षर पटेल, बुमराह, अर्शदीप सिंह हे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे भारताच्या प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल न होण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमत्कार करू शकतात. अर्शदीप सलामीवीरांना गारद करू शकतो. तो फॉर्मात आहे आणि जसप्रीत बुमराहसह एका टोकाची जबाबदारी सांभाळू शकतो. त्याचबरोबर उपकर्णधार हार्दिक पंड्याने कमी चेंडूंमध्ये विस्फोटक फलंदाजी करण्याचा पराक्रम केला आहे त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्ममध्ये पण आहे.

Web Title: Who will the pitch support india south africa final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • indian cricket team
  • T20 world cup final

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
3

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

IND vs ENG Test : ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, या खेळाडूला पहिल्यांदाच केले संघात सामील! करणार पदार्पण?
4

IND vs ENG Test : ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, या खेळाडूला पहिल्यांदाच केले संघात सामील! करणार पदार्पण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.