सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघाने भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची संधी दिली आहे. या विजयामुळे भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहाल रचला आहे. न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन टी-२० विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. त्याआधी भारताने २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ट्राॅफी जिंकली होती.
IND vs NZ T20 WC Final 2026: जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाने एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता सर्वाधिक धावा करून इतिहास रचला.
IND vs NZ Final: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर मिचेल सँटनरच्या किवी संघासमोर पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे आव्हान असेल.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवार, ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.
IND vs NZ Head to Head: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात भारत सलग…
IND vs NZ ऐतिहासिक सामन्यापूर्वी एका भव्य 'क्लोजिंग सेरेमनी'चे आयोजन करण्यात आले असून, जागतिक स्तरावरील yue पॉप सुपरस्टार रिकी मार्टिन आपल्या गायनाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे.
Team India Victory Parade : टीम इंडियाचे विमान संध्याकाळी 5.30 च्या सुमारास मुंबई विमानतळावर उतरले. त्यानंतर, भारतीय खेळाडू बसमध्ये चढले आणि मरीन ड्राइव्हला पोहोचले, जिथे संघ खुल्या बसमध्ये बसून विजय…
भारत आणि दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. त्याचबरोबर विश्वचषकातील दोन्ही अपराजित संघाचा महामुकाबला काही तासांमध्ये सुरु होणार आहे. हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर…
भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा विश्वचषकातील शेवटचा फायनलचा सामना आहे. त्याचबरोबर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा सुद्धा आज शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे भारताच्या संघासाठी आजचा सामना…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन बार्बाडोसमध्ये करण्यात आले आहे. या सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला…
दुसऱ्या विकेटसाठी वार्नर आणि मिचेल मार्शने ५९ रन्समध्ये ९२ रन्सची पार्टनरशीप केली. बोल्टने वार्नरला ५३ रन्सवर आऊट करुन ही पार्टनरशीप तोडली. त्यानंतर मॅक्सवेल आणि मार्शने ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा सावरला. त्यांनी…