Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश मालिका रद्द होणार का? जाणून घ्या काय आहे कारण

भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिले २ कसोटी सामने आणि नंतर ३ T२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु आता सोशल मीडियावर या मालिकेला विरोध करण्यात येत आहे यामागचं कारण काय हे आज आम्ही तुम्हाला स्पष्ट करणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 08, 2024 | 02:24 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध बांग्लादेश मालिका : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये १९ सप्टेंबरपासून २ मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकांचे वेळापत्रक बऱ्याच दिवसांआधी जाहीर करण्यात आले होते. या मालिकेचे आयोजन भारतामध्ये करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशचा संघ पुढील आठवड्यात भारतात येणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिले २ कसोटी सामने आणि नंतर ३ T२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु आता सोशल मीडियावर या मालिकेला विरोध करण्यात येत आहे यामागचं कारण काय हे आज आम्ही तुम्हाला स्पष्ट करणार आहोत.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर दुसरी कसोटी २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. ७ ऑक्टोबरपासून T२० मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला T20 सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरा T२० १० ऑक्टोबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आणि शेवटचा सा

वाचा मालिका रद्द होण्यामागचं कारण?

बांगलादेशच्या भारत दौऱ्याआधीच संघाला मोठा विरोध सुरू झाला आहे. सोशल मीडियावर #BoycottBangladesh ट्रेंड करत आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हिंसक घटनांमुळे बांग्लादेशच्या भारत भेटीला विरोध होत आहे. बांगलादेशचा संघ भारतात येऊ नये, अशी युजर्सची इच्छा आहे. बांगलादेशच्या भारत भेटीला हिंदू महासभेनेही विरोध केला आहे. या मालिकेची दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे, जिथे या सामन्याला आधीच विरोध केला जात आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी : १९ ते २३ सप्टेंबर, एमए चिदंबरम स्टेडियम
दुसरी कसोटी : २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, ग्रीन पार्क- कानपूर

T20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20: ७ ऑक्टोबर, न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर
दुसरा T20: १० ऑक्टोबर, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
तिसरा T20: १३ ऑक्टोबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

Web Title: Will the india vs bangladesh series be cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 02:12 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS BAN
  • india vs Bangladesh

संबंधित बातम्या

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
1

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.