Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC World Cup 2025 : उपांत्य फेरी नाही, आता थेट अंतिम सामना…; भारतीय महिला संघाची ‘या’ समिकरणाने लागेल लॉटरी..

भारतीय महिला संघ न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी महिला एकदिवसीय २०२५ च्या सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. आता भारतीय महिला संघाला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 24, 2025 | 04:40 PM
ICC World Cup 2025: No semi-finals, now the final match...; Indian women's team will have to face lottery with 'this' equation..

ICC World Cup 2025: No semi-finals, now the final match...; Indian women's team will have to face lottery with 'this' equation..

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये पोहचला 
  • भारताने न्यूझीलंडकहा ५३ धावांनी पराभव केला
  • भारताला अंतिम सामन्यात पोहचण्याची उत्तम संधी 

ICC Womens World Cup 2025 :भारतीय महिला संघ आयसीसी महिला एकदिवसीय २०२५ च्या सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. काल गुरुवारी, २३ ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला आहे. पण आता भारत अंतिम सामना खेळणार आहेत, तुम्हाला आता धक्का बसला असेल? की असे का? सेमीफायनल सोडून अंतिम सामना का? परंतु,  महिला एकदिवसीय विश्वचषकाचा इतिहास स्वतःच सांगत आहे, या आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे टीम इंडियाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा आता उंचावल्या आहेत.

हेही वाचा : “आई शपथ घे, मागे हटणार…” युजवेंद्र चहलने धनश्रीवर साधला पुन्हा निशाणा; नेमकं प्रकरण काय?

भारत अंतिम सामना खेळणार?

सेमीफायनल न खेळता आणि जिंकल्याशिवाय भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाही. हे सत्य आहे, पण गोष्ट अशी आहे की, आता सेमीफायनलबद्दल आता तेवढा दबाव नाही. कारण भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आही आणि महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा असे घडले आहे, तेव्हा भारताने निश्चितच अंतिम सामन्यात धडक मारली आहे.  महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासामध्ये  भारताने आतापर्यंतच्या १४ सामन्यांमध्ये न्यूझीलंडला फक्त तीन वेळा धूळ चारली  आहे. पहिल्यांदा २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या त्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताने न्यूझीलंडला ४० धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

तसेच, २०१७ मध्ये महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताने न्यूझीलंडला दुसऱ्यांदा पराभूत केले होते. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या त्या आवृत्तीत, भारताने १८६ धावांनी मोठा विजय मिळवला होता आणि येथेही ते अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

चालू महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये  भारताने न्यूझीलंडला  हरवण्याची तिसरी वेळ ठरली आहे. भारताने डकवर्थ-लुईसच्या पद्धतीनुसार ५३ धावांनी विजय मिळवला. या मागील इतिहास बघता, या स्पर्धेत देखील भारतीय संघ अंतिम सामना खेळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND VS PAK : “त्यांनी संघाला दहशतवाद्यांसारखे…” मोहसिन नक्वीचे कौतुक तर भारताविरुद्ध ओकले विष; ट्रॉफी वादावरचा Video Viral

भारताकडून न्यूझीलंडसंघ ५३ धावांनी पराभूत

काल, गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार ५३ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह, भारत सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. भारताने नाणेफेक गमावून ३ बाद ३४० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंड महिला संघाला ४४ षटकांत आठ बाद २७१ धावाच उभ्या करू शकला.

Web Title: Will the indian womens team play the final match of the icc world cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • Semifinal
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs NZ W : भारतीय संघाकडून न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव! Semifinal मध्ये धडाक्यात एंट्री; मानधना-रावलने ठोकली शतके
1

IND W vs NZ W : भारतीय संघाकडून न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव! Semifinal मध्ये धडाक्यात एंट्री; मानधना-रावलने ठोकली शतके

IND W vs NZ W : भारताविरुद्ध न्यूझीलंडसमोर DLS पद्धतीनुसार 325 धावांचे लक्ष्य; रावल-मानधनाचा शतकी तडाखा 
2

IND W vs NZ W : भारताविरुद्ध न्यूझीलंडसमोर DLS पद्धतीनुसार 325 धावांचे लक्ष्य; रावल-मानधनाचा शतकी तडाखा 

Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा  करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर 
3

Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा  करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर 

IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं 
4

IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.