Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: सुट्टी घेऊन टाका! ‘हाय-व्होल्टेज’ सामन्याचा बिगुल वाजला; Asia Cup मध्ये ‘या’ दिवशी भिडणार

IND W vs PAK W Asian Games Match 2026: भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. कधी आणि केव्हा रंगणार हा हायव्होटेज सामना जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 09:04 PM
IND vs PAK: सुट्टी घेऊन टाका! ‘हाय-व्होल्टेज’ सामन्याचा बिगुल वाजला; Asia Cup मध्ये ‘या’ दिवशी भिडणार
Follow Us
Follow Us:
  • IND vs PAK पुन्हा आमनेसामने
  • आशिया कपमध्ये कधी रंगणार महामुकाबला?
  • महिला आशिया कप २०२६ चे वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहेत. आशिया कप २०२६ मध्ये दोन्ही देशाचे महिला संघ भि़डणार आहे. २८ ऑगस्टपासून आशिया कप लासुरुवात होणार आहे. यंदा आशिया कप युएई (UAE) म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जाईल.पूर्वी, नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात भारताने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. कधी आणि केव्हा रंगणार हा महामुकाबला, जाणून घ्या.

Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली

महिला आशिया कप २०२६ चे वेळापत्रक जाहीर

२०२६ च्या महिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी, तर अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. टी-२० म्हणजेच २० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला आशिया कपची ही सहावी आवृत्ती असेल. या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत . यामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांच्या संघांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा महिला संघ क्रिकेट खेळत नाही. सध्या श्रीलंकेचा संघ गतविजेता आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार

भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तिने टी-२० विश्वचषकातही संघाचे नेतृत्व केले होते. यासाठी भारतीय संघ आधीर जाहीर करण्यात आला. विशेष बाब, म्हणजे आशियाई खेळ १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान जपानमध्ये होणार आहेत. याचा अर्थ आशिया कप संपल्यानंतर आणि आशियाई खेळ सुरू होण्यापूर्वी फारसा वेळ शिल्लक नाही.

आशिया कप २०२६ साठी भारतीय संघाचे वेळापत्रक

या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध खेळेल. भारतीय संघ आपला दुसरा सामना ३ सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध खेळेल. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल. भारतीय संघ ‘अ’ गटात आहे. या गटात भारत, पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँग या देशांचे संघ आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा सामना शनिवार, ५ सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?

Web Title: Women asia cup 2026 ind vs pak women match date schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Asia Cup
  • IND vs PAK Match
  • IND W vs PAK W

संबंधित बातम्या

नेपाळचा दणदणीत विजय! यूएईवर मात करत पटकावले आशिया कप २०२७चे तिकीट; आसिफ शेखची शतकी खेळी
1

नेपाळचा दणदणीत विजय! यूएईवर मात करत पटकावले आशिया कप २०२७चे तिकीट; आसिफ शेखची शतकी खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.