Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Cricket World Cup 2025 : भारताच्या संघाला मोठा झटका! विश्वचषकातील महत्त्वाची खेळाडू संघाबाहेर, या प्लेयरची होणार एंन्ट्री

सध्या भारतीय महिला संघाचे कॅम्पस सुरू आहेत आता भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला संघाची विकेटकीपर यास्तिका भारतीय हिला संघ सोडावा लागला आहे. भारतीय संघामध्ये उमा चैत्री हिला भारतीय संघांमध्ये जागा मिळाली

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 05, 2025 | 08:20 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया (BCCI Women)

फोटो सौजन्य - सोशल मिडिया (BCCI Women)

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये काही दिवसात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Women’s Cricket World Cup 2025) सुरुवात होणार आहे. भारतीय महिला संघाने मागील काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे आता भारताच्या संघांचे लक्ष्य विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या महिला संघाची एकदिवसीय विश्वचषकासाठी जोरदार तयारी सुरू आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेसाठी मागील अनेक सातत्याने सराव केला आहे.

सध्या भारतीय महिला संघाचे कॅम्पस सुरू आहेत आता भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. विश्वचषक सुरू व्हायला २५ दिवस शिल्लक असताना भारताच्या संघाच्या खेळाडूला बाहेर व्हावे लागेल आहे. टीम इंडियाच्या संदर्भात ही दुःखद बातमी बीसीसीआयने स्वतः त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. भारतीय महिला संघाची विकेटकीपर यास्तिका भारतीय हिला संघ सोडावा लागला आहे. आता तिच्या जागेवर भारतीय संघामध्ये उमा चैत्री हिला भारतीय संघांमध्ये जागा मिळाली आहे.

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा

बीसीसीआयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि २०२५ मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकासाठी #TeamIndia च्या संघात यास्तिका भाटियाच्या जागी उमा छेत्रीची निवड करण्यात आली आहे.

का झाली यास्तिका भाटिया संघाबाहेर?

भारताचा संघ सध्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सराव करत आहे. या सरावादरम्यान भारताच्या संघाची विकेटकीपर यास्तिका भाटिया हिला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला संघाबाहेर व्हावे लागले आहे. यास्तिकाची दुखापत गंभीर असल्यामुळे तिला आगामी मालिका ऑस्ट्रेलिया आणि होणारा विश्वशकामध्दे खेळता येणार नाही. BCCI वैद्यकीय पथक यस्तिका भाटियाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे आणि संघ यास्तिका भाटियाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.

🚨 NEWS 🚨

Uma Chetry named as a replacement for Yastika Bhatia in #TeamIndia’s squad for the upcoming three-match ODI series against Australia and ICC Women’s Cricket World Cup 2025.

Details 🔽 #WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS | @IDFCFIRSTBank https://t.co/dD3NBOu2Wp pic.twitter.com/rq8EnNe5EY

— BCCI Women (@BCCIWomen) September 4, 2025

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा अद्ययावत वनडे संघ : 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (विकेटकीपर), क्रांती गौड, सायली सातघरे, राधा यादव, श्री चरणी, स्नेह राणा, उमा चैत्री (विकेटकीपर)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी स्टँडबाय खेळाडू : 

तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा

 

Web Title: Womens cricket world cup 2025 big blow to indias team yastika bhatia out of the world cup squad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • Sports

संबंधित बातम्या

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा
1

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा

Bigg Boss 19 : कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धक भिडले, मृदुल तिवारीच्या तोंडाला लागला मार! पहा Promo
2

Bigg Boss 19 : कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धक भिडले, मृदुल तिवारीच्या तोंडाला लागला मार! पहा Promo

Photo : ‘हॅट्रिक’ असो किंवा गोलंदाजीत ‘पंजा’ अमित मिश्राने अनेक विक्रम केले नावावर!
3

Photo : ‘हॅट्रिक’ असो किंवा गोलंदाजीत ‘पंजा’ अमित मिश्राने अनेक विक्रम केले नावावर!

आर अश्विननंतर भारताच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृती! कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक
4

आर अश्विननंतर भारताच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृती! कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.