Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

Women's T20 World Cup Semifinal 4 Teams : महिला टी-20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी अंतिम चारमध्ये धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर भारताचे आव्हान संपुष्टात आले असून गतविजेता न्यूझीलंडसह आणखी सात संघ स्पर्धेबाहेर पडले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 29, 2026 | 01:40 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ४ संघ, २ सामने, एक ट्रॉफी
  • सेमीफायनलसाठी संघ निश्चित
  • कधी आणि कुठे रंगणार लढती?
आयसीसी महिला विश्वचषक २०२६ ( Women’s T20 World Cup 2026) स्पर्धा आता रोमांचक आणि निर्णायक टप्य्यावर पोहचली आहे. ग्रुप स्टेजमधील सामने संपल्यानंतर सेमिफायनचे चित्र स्पष्ट झाले आहेत. ऑस्ट्रेलियामे टीम इंडियाचा दारुण पराभव केल्यानंतर भारत विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चार संघ निश्चित सेमिफायनलासाठी झाले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ‘अ’ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने ‘ब’ गटातून अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गतविजेता न्यूझीलंड, तसेच भारत, श्रीलंका, पाकिस्तान, स्कॉटलंड, आयर्लंड, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे सर्व संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के

सामने केव्हा आणि कुठे खेळले जातील?

दोन्ही सेमिफायनचे सामने लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळले जातील. पहिल्या सामन्यात, ‘अ’ गटातील ऑस्ट्रेलिया सामना ‘ब’ गटातील वेस्ट इंडिजशी भिडेल. तर, दुसरा सामन्यात यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका भिडतील. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात मंगळवार, ३० जून रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. दुसरासामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवार, २ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११:०० वाजता सुरू होईल.

ऑस्ट्रेलियाचा सलग पाचवा विजय

रविवारी, २८ जून रोजी लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सने पराभव केला. या विजयासह त्यांनी ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. कर्णधार सोफी मोलिनेक्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने गट फेरीतील सर्व पाच सामने जिंकून १० गुणांसह सेमिफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. तर, दारुण पराभवासह भारत स्पर्धेतून बाहेर पडला. आता ऑस्ट्रेलियाचा सामनाविजेत्या वेस्ट इंडिजशी होईल. वेस्ट इंडिजने ‘ब’ गटात पाचपैकी तीन सामने जिंकून सहा गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर राहून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. यजमान इंग्लंडनेही ‘ब’ गटातील सर्व पाच सामने जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली आणि १० गुणांसह अव्वल स्थान पटकावत सेमिफायनमध्ये स्थान निश्चित केले.

दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचे स्वप्न धुळीस मिळवले

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६५ धावांनी पराभव पत्करून स्पर्धेची सुरुवात केली, परंतु संघाने दमदार कमबॅक करत सलग ४ सामने जिंकले. पाच सामन्यांतून ८ गुणांसह त्यांनी ‘अ’ गटात दुसरे स्थान पटकावले आणि भारतीय संघाचे स्वप्न धुळीस मिळवले.

FIFA World Cup 2026: नॉकआउट फेरीचा थरार सुरू; Round of 32 मध्ये कोणते संघ भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल

Web Title: Womens t20 world cup 2026 semi final team australia england south africa west indies qualified schedule india out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS AUS
  • IND w vs AUS W
  • Womens cricket team

संबंधित बातम्या

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर
1

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम
2

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम

IND W vs AUS W Live Score: हरमनप्रीत कौरचं वादळी अर्धशतक! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं १७१ धावांचं लक्ष्य
3

IND W vs AUS W Live Score: हरमनप्रीत कौरचं वादळी अर्धशतक! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं १७१ धावांचं लक्ष्य

IND W vs AUS W Live: भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; ‘करो या मरो’ सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल
4

IND W vs AUS W Live: भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; ‘करो या मरो’ सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.