'आई, मला घरी जायचे आहे'.. तुम्हालाही रस्त्यावर चांगले कपडे किंवा शाळेचा गणवेश घातलेला रडणारा मुलगा दिसला तर वेळीच सावध व्हा, कारण गुन्हेगारीने नवीन शस्र शोधलं असून हा निष्पाप चेहरा कोणालाही…
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये स्त्रीला जीवनाची सर्वात मोठी शक्ती आणि त्याच स्त्रीला सर्वात मोठी कमजोरी म्हटले आहे. पण त्यांच्या असे म्हणण्यामागील कारण काय आहे? चला सविस्तरपणे जाणून घेऊया.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि उद्योजकीय कौशल्य विकसित झाले आहे.
UNICEF Sudan sexual violence data : अलिकडेच संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात असे म्हटले आहे की गेल्या वर्षी युद्धादरम्यान जगभरातील महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या. गाझा ते सुदानपर्यंत अशा घटना नोंदवल्या गेल्या.
सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
अफगाणिस्तानातील महिला शिक्षणाचे समर्थन करणारे धार्मिक नेते शेख अब्दुल सामी गझनवी यांना तालिबानने तुरुंगात टाकले आहे. त्यांनी मुलींच्या शिक्षणावरील तालिबानच्या बंदीवर टीका केली होती.
जगाच्या लोकसंख्येत पुरुषांची लोकसंख्या महिलांपेक्षा जास्त आहे. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे. एक काळ असा होता की भारतातही लिंग गुणोत्तरात बरीच असमानता…
भारतात महिला कैद्यांची संख्या पुरुष कैद्यांपेक्षा खूपच कमी आहे. बहुतेक तुरुंगांमध्ये महिला कैद्यांसाठी स्वतंत्र बराकी बनवल्या जातात आणि काही आवश्यक सुविधा देण्याची तरतूद देखील आहे
भारत हा पुरुषप्रधान देश आहे. भारतात महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या जास्त आहे. पण जगात काही असे देश देखील आहेत जिथे पुरुषांहून अधिक महिला आहेत. याचबरोबर प्रत्येक देशातील लोकसंख्येचे प्रमाण देखील…
प्रधानमंत्री मुद्रा योजनेला ८ एप्रिल रोजी १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेअंतर्गत एकूण ६८ टक्के महिलांना कर्ज मिळाले आहे. सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना महिला सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत…
धावकपाळीच्या जीवनशैलीमुळे महिला आरोग्याकडे व्यवथित लक्ष देत नाहीत.यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर.
महाराष्ट्रासारखे प्रगतीशील राज्य सोडले तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये मागासलेपणाचे प्रमाण बरेच जास्त आहे. छत्तीसगडमध्ये ६ महिला पंचायतीवर निवडून आल्या होत्या पण त्यांच्याऐवजी त्यांच्या पतींनी पंच म्हणून शपथ घेतली.
महिला दिनानिमित्त महिलांचे सामर्थ्य दाखवण्यासाठी Autocar India आणि Mahindra & Mahindra यांनी खास Women With Drive उपक्रमाचे आयोजन केले होते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीरात हार्मोनच्या असंतुलनामुळे कोणते आजार उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
स्त्री असणे सोपे नाही. लिंगभेदाचा सामना करावा लागतो आणि मासिक पाळीसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागते. पण, अशा अनेक महिला शास्त्रज्ञ होत्या ज्यांनी कठोर परिश्रम करून शोध लावले, पण त्यांना श्रेय…
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात बदल होत असतात. शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या सविस्तर.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला आरोग्याकडे लक्ष देणे टाळतात. असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. जाणून घेऊया महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारे गंभीर आजार कोणते.
महिलांनी बाहेर जाताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बाहेरील वातावरण महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतःच करावे.