• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Zimbabwes Brendan Taylor Breaks Record Highest Odi Career

झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास! २१ व्या शतकात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील  पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलरने इतिहास रचला आहे. २१ व्या शतकात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये टेलर सर्वात जास्त एकदिवसीय कारकिर्दीचा खेळाडू बनला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 29, 2025 | 06:50 PM
Zimbabwe's Brendan Taylor creates history in ODI cricket! He becomes the first player to achieve this feat in the 21st century

ब्रेंडन टेलर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Brendan Taylor creates history in ODIs : झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली याहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या दरम्यान झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलरने मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. २१ व्या शतकात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये ब्रेंडन टेलर हा सर्वात जास्त एकदिवसीय कारकिर्दीचा खेळाडू बनला आहे. यासह त्याने इतिहास रचला आहे.

ब्रेंडन टेलर ४ वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. टेलरने सप्टेंबर २०२१ मध्ये आयर्लंडविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने एकदिवसीय कारकिर्दीची २० एप्रिल २००४ रोजी बुलावायो येथे श्रीलंकेविरुद्ध खेळून केली होती. झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून २१ वर्षे आणि १३२ दिवस झाले असून इतिहास रचला आहे.

हेही वाचा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य

टेलरने टाकले ‘या’ खेळाडूला मागे

झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने त्याचा संघ सहकारी शॉन विल्यम्सला देखील मागे टाकले आहे. २१ व्या शतकातील पदार्पणात सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या टेलरने शॉन विल्यम्स (१९ वर्षे आणि ३०० दिवस) ला पिछाडीवर टाकले आहे. यासह तो आता २० वर्षांहून अधिक काळ खेळणारा तो झिम्बाब्वेचा पहिलाच खेळाडू बनण्याचा विक्रम केला आहे.

सचिन तेंडुलकर यादीत अव्वल स्थानी

आया कामगिरीसह ब्रेंडन टेलरने सर्वाधिक एकदिवसीय कारकिर्दी असलेल्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या तीनमध्ये दिमाखात  प्रवेश केला आहे. २२ वर्षे आणि ९१ दिवसांच्या कारकिर्दीसह, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यादीत अव्वल स्थानी कायम आहे, तर श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसूर्या (२१ वर्षे आणि ८४ दिवस) दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

हेही वाचा : India vs China : Hockey Asia cup मध्ये भारताची विजयी सलामी! हरमनप्रीत सिंगच्या हॅटट्रिकने भेदली चीनची भिंत

ब्रेंडन टेलरवर आयसीसीची बंदी होती

मॅच फिक्सिंगशी संपर्क आल्याची सूचना न दिल्याबद्दल  जानेवारी २०२२ मध्ये ब्रेंडन टेलरवर आयसीसीकडून बंदी घालण्यात आली होती. टेलर साडेतीन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा संघात पुनरागमन करत आहे. यापूर्वी टेलरने कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन केले होते. ३९ वर्षीय ब्रेंडन टेलरची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने २०५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ६६८४ धावा फटकावल्या आहेत.

Web Title: Zimbabwes brendan taylor breaks record highest odi career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 06:50 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ 1st T20I : नागपूरमध्ये अभिषेक-रिंकूची स्फोटक खेळी! न्यूझीलंडसमोर भारताचा 239 धावांचा डोंगर 

IND vs NZ 1st T20I : नागपूरमध्ये अभिषेक-रिंकूची स्फोटक खेळी! न्यूझीलंडसमोर भारताचा 239 धावांचा डोंगर 

Jan 21, 2026 | 08:53 PM
Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट

Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट

Jan 21, 2026 | 08:44 PM
देहूगावात निवडणुकीचा धुरळा! राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला, अर्ज दाखल

देहूगावात निवडणुकीचा धुरळा! राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला, अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 08:40 PM
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर मार्गदर्शनात्मक कार्यशाळा उत्साहात पार! रिसोड तालुक्यात विशेष उपक्रम

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर मार्गदर्शनात्मक कार्यशाळा उत्साहात पार! रिसोड तालुक्यात विशेष उपक्रम

Jan 21, 2026 | 08:39 PM
Panchayat Season 5 कधी होणार प्रदर्शित? कलाकारांपासून ते कथानकाच्या ट्विस्टपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही…

Panchayat Season 5 कधी होणार प्रदर्शित? कलाकारांपासून ते कथानकाच्या ट्विस्टपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही…

Jan 21, 2026 | 08:30 PM
Bhaskar Jadhav: “बाळासाहेबांनी जातीचं राजकारण नाकारलं अन्….”, भास्कर जाधवांनी सांगितला ९५ सालचा तो ऐतिहासिक किस्सा

Bhaskar Jadhav: “बाळासाहेबांनी जातीचं राजकारण नाकारलं अन्….”, भास्कर जाधवांनी सांगितला ९५ सालचा तो ऐतिहासिक किस्सा

Jan 21, 2026 | 08:28 PM
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल

Jan 21, 2026 | 08:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.