Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!

Data Leak 2026: नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. असा दावा केला जात आहे की, 149 मिलियनहून अधिक यूजर्सचे लॉगिन डिटेल्स इंटरनेटवर लीक झाले आहेत. यामध्ये मोठ्या अकाऊंट्सचा देखील समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 27, 2026 | 12:06 PM
15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!

15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!

Follow Us
Close
Follow Us:
  • सायबर हल्ल्याचा मोठा फटका!
  • 15 कोटी युजर्सचा डेटा लीक, तुमचं अकाउंट सुरक्षित आहे का?
  • सोशल मीडिया आणि OTT अकाउंट्स धोक्यात
जगभरातील इंटरनेट यूजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकताच शेअर केलेला रिपोर्ट आणि सायबर सिक्योरिटी रिसर्चरने केलेल्या दाव्यानुसार, 149 मिलियनहून अधिक यूजर अकाउंट्सचे लॉगिन क्रेडेंशियल्स ऑनलाइन लीक झाले आहेत. लीक झालेला डेटा एका अशा पब्लिक डेटाबेसमध्ये उपलब्ध होता, जो कोणत्याही पासवर्ड प्रोटेक्शन आणि एन्क्रिप्शनशिवाय सुरु होता, ज्याला कोणीही अगदी सहज अ‍ॅक्सेस करू शकते.

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास

कोणत्या प्लॅटफॉर्म्सवरील अकाऊंटवर झाला परिणाम?

शेअर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, लीक झालेल्या डेटमध्ये जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स, याहू आणि आउटलुक सारख्या मोठ्या आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सवरील अकाऊंट्सचा समावेश आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 48 मिलियन जीमेल अकाऊंट, 17 मिलियन फेसबुक अकाऊंट, 6.5 मिलियन इंस्टाग्राम अकाऊंट, 3.4 मिलियन नेटफ्लिक्स अकाऊंट, 4 मिलियन याहू अकाऊंट आणि 1.5 मिलियन आउटलुक अकाऊंट या मोठ्या डेटा लीकचा भाग आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

96GB चा डेटाबेस, ना पासवर्ड आणि ना एन्क्रिप्शन

नुकत्याच शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, ज्या डेटाबेसचा खुलासा करण्यात आला आहे, त्यामध्ये एकूण 149,404,754 यूनिक यूजरनेम आणि पासवर्ड समाविष्ट होते. हा संपूर्ण डेटा सुमारे 96GB चा होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हा डेटा पासवर्ड-प्रोटेक्टेड नव्हता आणि एन्क्रिप्टेड देखील नव्हता. सुरुवातीला ईमेल आईडी, यूजरनेम, पासवर्ड आणि डायरेक्ट लॉगिन किंवा ऑथराइजेशन यूआरएल देखील दिसले होते.

जगभरातील यूजर्सची माहिती समाविष्ट

रिसर्चरनुसार, या डेटाबेसमध्ये समाविष्ट असलेले लॉगिन डिटेल्स कोणत्याही एका देशापर्यंत मर्यादित नव्हते. यामध्ये जगभरातील यूजर्सची माहिती उपलब्ध होती आणि त्यात जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या ऑनलाइन सेवेशी संबंधित अकाउंट्स आढळले. ज्यामुळे हा डेटा लीक आणखी जास्त धोकादायक मानला जात आहे.

बँकिंग, फाइनेंशियल आणि क्रिप्टो अकाऊंट्स देखील समाविष्ट

डेटाच्या मर्यादित पुनरावलोकनादरम्यान, असा दावा करण्यात आला की, या डेटा लीकमध्ये बँकिंग सर्विसेज, क्रेडिट कार्ड अकाऊंट्स, क्रिप्टो वॉलेट्स आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्ससंबंधित लॉगिन क्रेडेंशियल्स देखील समाविष्ट होते. यामुळे ऑनलाइन फ्रॉड, फाइनेंशियल स्कॅम आणि आइडेंटिटी थेफ्टचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

यूजर्सने त्वरित करा हे काम

साइबर एक्सपर्ट्सने यूजर्सना सल्ला दिला आहे की, यूजर्सनी त्वरीत त्यांच्या सर्व महत्त्वाच्या अकाऊंट्सचे पासवर्ड बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड ठेवा, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) ऑन करा आणि कोणत्याही संशयास्पद ईमेल किंवा मेसेजवर क्लिक करू नका. याव्यतिरिक्त, अकाऊंट लॉगिन क्रियाकलाप नियमितपणे तपासणे महत्वाचे आहे.

Web Title: 149 million user data leak including gmail facebook instagram and netflix account tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Cyber security
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास
1

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास

Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या
2

Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज
3

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक
4

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.