सायबर सुरक्षा ही केवळ शहरी भागापुरती मर्यादित नसून ग्रामीण व निम्न-शहरी भागातील नागरिकांनाही याची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे मंत्री आशीष शेलार म्हणाले.
ताज्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये ४०१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र हे सर्वाधिक सायबर गुन्ह्यांचे राज्य बनलं आहे, गृह मंत्रालयाने संसदेत याबातची आकडेवारी सादर केली.
भारतीय सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रथमच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून वाशी येथे 50 कोटींच्या गुंतवणुकीने ‘सहकार सुरक्षा’ या नावाने अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर (C-SOC) स्थापन करण्यात आले आहे.
Pune Accident News : सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचा पुणे नजीक तळेगावनजीक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.