Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

27 वर्षांच्या यूट्यूबरने केली कमाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलं हे स्पेशल प्ले बटन! सब्सक्राइबर्सचा आकडा वाचून उडतील तुमचे होश

MrBeast: मिस्टरबीस्टने युट्यूबवर 400 मिलीयन सब्सक्राइबर्सचा आकडा पार केला आहे. यासाठी त्याला युट्यूबकडून एक स्पेशल प्ले बटन देण्यात आलं आहे. याबाबत त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील शेअर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2025 | 03:45 PM
27 वर्षांच्या यूट्यूबरने केली कमाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलं हे स्पेशल प्ले बटन! सब्सक्राइबर्सचा आकडा वाचून उडतील तुमचे होश

27 वर्षांच्या यूट्यूबरने केली कमाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलं हे स्पेशल प्ले बटन! सब्सक्राइबर्सचा आकडा वाचून उडतील तुमचे होश

Follow Us
Close
Follow Us:
  • MrBeast ने रचला अनोखा इतिहास
  • 400 मिलियन सब्सक्राइबर्स पूर्ण
  • YouTube कडून मिळालं अनोखं प्ले बटन
YouTube हे व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. जगभरात YouTube चा वापर केला जातो. YouTube वर लाखो चॅनेल्स आहेत आणि जगभरात करोडो युट्यूबर्स आहेत. याच YouTube च्या जगातील सर्वात मोठ्या क्रिएटर्सपैकी एक असलेला Jimmy Donaldson, ज्याला संपूर्ण जग MrBeast या नावाने ओळखते. खरं तर MrBeast हा जगभरातील तरूण युट्यूबर्सपैकी एक आहे. याच जगभरात लोकप्रिय असलेल्या MrBeast ने 1 जून 2025 रोजी एक इतिहास रचला होता. MrBeast ने त्याच्या युट्यूब चॅनेलवर तब्बल 400 मिलियन सब्सक्राइबर्सचा आकडा पार केला. या इतिहासानंतर MrBeast ने T-Series ला देखील मागे टाकलं आहे. T-Series चे 299 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.

Samsung Galaxy S25 FE बाबत समोर आली नवीन अपडेट! असा असणार डिस्प्ले… जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

हा अनोखा इतिहास रचल्यानंतर MrBeast ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “400 मिलियन सब्सक्राइबर्स! जेव्हा मी दशकभरापूर्वी सुरुवात केली तेव्हा लोक म्हणायचे की मी खूप वेडा आहे आणि कधीही यशस्वी होणार नाही. मात्र त्यावेळी मी कोणाचंही ऐकलं नाही आणि मी 7 वर्षांपर्यंत प्रचंड मेहनत केली. कारण कंटेट तयार करणं माझ्यासाठी सर्वकाही होतं. मी माझ्या आईला सांगितले होते की मी बेघर राहीन पण दुसरे काहीही करणार नाही. YouTube आणि तुम्हा सर्वांचे आभार, मला दररोज जगण्याचा एक उद्देश सापडला आहे.” (फोटो सौजन्य – Pinterest) 

400M सब्सक्राइबर्स प्ले बटन

MrBeast ला अलीकडेच युट्यूबचे सीईओ नील मोहन यांनी एक खास 400 मिलियन सब्सक्राइबर प्ले बटन दिलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, “400M सब्सक्राइबर्स प्ले बटन! थँक यू युट्यूब.” हे अवॉर्ड विशेष करून MrBeast साठी तयार करण्यात आलं आहे कारण तो YouTube च्या इतिहासातील पहिला व्यक्ती आहे ज्याने 400M सब्सक्राइबरचा आकडा पार केला आहे. ही ट्रॉफी पॉलिश केलेल्या धातूपासून बनलेली आहे आणि त्याच्या मध्यभागी एक निळा मौल्यवान दगड जडवलेला आहे.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त गिफ्ट! 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा हे गॅजेट्स

MrBeast ने त्याच्या या यशाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. एक यूजरने लिहीले की, “YouTube ला आता एक नवीन डिझाईन घेऊन येण्याची गरज आहे.” Reddit वर देखील याबाबत चर्चा सुरु झाली. तिथे एक पोस्ट मध्ये म्हटलं की, असे दिसते की ही ट्रॉफी फक्त औपचारिकतेसाठी बनवली गेली आहे.” एकाने म्हटले, “ही तीच 10 मिलियन वाली ट्रॉफी आहे, फक्त मध्यभागी निळा रंग भरलेला आहे.” कोणीतरी म्हटले, “हे एआय जनरेटेड प्ले बटणासारखे दिसते.” दुसरा म्हणाला, “पूर्वी सोनेरी बटणावर प्रत्यक्षात सोनेरी लोगो होता, आता तो फक्त रंगीत झाला आहे.”

FAQs (संबंधित प्रश्न)

MrBeast चं खरं नाव काय आहे?
जिमी डोनाल्डसन

जिमी डोनाल्डसन च्या युट्यूब चॅनेलचं नाव काय आहे?
MrBeast

T-Series चे युट्यूबवर किती सब्सक्राइबर्स आहेत?
299 मिलियन

Web Title: 27 year old youtuber mrbeast got special play button from youtube tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
1

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
3

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल
4

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.