Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT Down : AI चॅटबोट अचानक झाले डाऊन, यूजर्सच्या समस्या वाढल्या! कामं झाली ठप्प

चॅटजीपीटी अचानक डाऊन झाल्याने यूजर्स वैतागले आहेत. यूजर्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. चॅटजीपीटी डाऊन झाल्याने अनेक कामं देखील ठप्प झाली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 17, 2026 | 10:29 AM
ChatGPT Down : AI चॅटबोट अचानक झाले डाऊन, यूजर्सच्या समस्या वाढल्या! कामं झाली ठप्प

ChatGPT Down : AI चॅटबोट अचानक झाले डाऊन, यूजर्सच्या समस्या वाढल्या! कामं झाली ठप्प

Follow Us
Close
Follow Us:
  • ChatGPT 17 एप्रिल रोजी सकाळी काही यूजर्ससाठी स्लो काम करणं, एरर येणं आणि प्रॉम्प्ट/इमेज जनरेशनमध्ये अडचणी निर्माण झाल्या.
  • ही समस्या प्रामुख्याने तात्पुरती असून सर्व्हर लोड, नेटवर्क इश्यू किंवा तांत्रिक बिघाडामुळे काही भागातील यूजर्सवर परिणाम झाल्याची शक्यता आहे.
  • यूजर्सनी पेज रिफ्रेश करणे, अ‍ॅप रिस्टार्ट करणे किंवा काही वेळ थांबणे असे सोपे उपाय करून समस्या दूर होण्याची वाट पाहावी.
 

टेक कंपनी ओपनएआयच्या मालकीचे एआय चॅटबोट ChatGPT अचानक डाऊन झाले आहे. 17 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास यूजर्सना चॅटजीपीटीचा वापर करण्यात समस्या येऊ लागल्या आहेत. मेसेज पाठवण्यात, प्रॉम्प्ट किंवा ईमेज क्रिएट करण्यात आणि रिफ्रेश करताना यूजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांची कामं देखील ठप्प झाली आहेत. कारण सध्याच्या काळात अशी अनेक लोकं आहेत ज्यांची बरीच कामं चॅटजीपीटीवर अवलंबून आहेत. मात्र चॅटजीपीटी अचानक डाऊन झाल्याने यूजर्स वैतागले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, चॅटजीपीटीचा वापर करण्यात काही यूजर्सना तात्पुरत्या समस्या आल्या होत्या. ही समस्या विशेषत: भारतातील यूजर्सना आली असल्याचे सांगितलं जात आहे. काहीवेळा चॅटीजीपीटी स्लो होते किंवा एरर पाहायला मिळतो. मात्र ही समस्या अतिशय सामान्य असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे. सध्या यूजर्सना आलेल्या समस्येवर OpenAI ने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ही समस्या फार मोठी नसल्याचे सांगितलं जात आहे. यापूर्वी देखील चॅटजीपीटी अनेकदा डाऊन झाला होता. सर्व्हर लोड, नेटवर्क समस्या आणि तात्पुरता तांत्रिक बिघाड यासांरख्या समस्यांमुळे चॅटजीपीटी डाऊन होते.

चॅटजीपीटी वापरण्यात समस्या अल्यास काय करावे?

  • पेज रिफ्रेश करा.
  • अ‍ॅप किंवा वेबसाईट रिस्टार्ट करा.
  • थोडा वेळ वाट बघा.
Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

ओपनएआयच्या मालकीचे एआय चॅटबोट चॅटजीपीटी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. प्रत्येक कामासाठी चॅटजीपीटीचा वापर केला जातो. अगदी शाळेतील मुलांपासून ऑफीसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण चॅटजीपीटीचा वापर करत असते. चॅटजीपीटीच्या मदतीने फोटो क्रीएट करणं, फोटो एडीट करणं, गणित सोडवणं, प्रश्नांची उत्तरं मिळवणं, आर्टिकल लिहीणे अशी अनेक कामं पूर्ण केली जाऊ शकतात. चॅटीजीपीटीमुळे अनेक कामं करणं अगदी सहज शक्य होतं. वेळ वाचतो तसेच क्रिएटिव्हिटी देखील पाहायला मिळते. मात्र जेव्हा चॅटीजीपीटी अचानक डाऊन होते, अनेक यूजर्सची काम ठप्प होतात.

Web Title: Ai chatbot chatgpt down millions of users facing many problems tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

Tech News: स्मार्ट गॅजेट्समुळे उन्हाळ्यात मिळेल गारवा! उष्णतेपासून बचावासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा करा वापर
1

Tech News: स्मार्ट गॅजेट्समुळे उन्हाळ्यात मिळेल गारवा! उष्णतेपासून बचावासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.