BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर टेंशन फ्री! 949 GB डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
बीएसएनएल भारत कनेक्ट 26 प्लॅन हा एक अॅन्युअल रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन मर्यादित काळापर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर ग्राहकांना पुन्हा रिचार्ज करण्याची चिंता नाही. या प्लॅनची किंमत 2626 रुपये आहे. म्हणजेच एका दिवसासाठी 7.19 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.6GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे समाविष्ट आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Not all networks are the same. Some belong to Bharat. BSNL Bharat Connect 26 Plan
Enjoy 2.6GB data/day, unlimited calls, 100 SMS/day & 365 days validity all at just ₹2626. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpQ5c
Offer valid till 24 Feb 2026. #BharatConnect26… pic.twitter.com/reyKpKbVI5 — BSNL India (@BSNLCorporate) February 8, 2026
2626 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 2.6 जीबी डेटा रोज मिळणार आहे. म्हणजेच एका वर्षात यूजर्सना 949 जीबी डेटा मिळणार आहे. रोज 2.6 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या वेगाने डेटा मिळणार आहे. ही प्लॅन ऑफर 24 जानेवारी 2026 पासून सुरु झाली आहे आणि 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजेच भारत कनेक्ट 26 मोबाईल प्रीपेड प्लॅन तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे मर्यादित वेळ आहे. भारत कनेक्ट 2626 प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, म्हणजेच यूजर्स मनसोक्त कॉलवर बोलू शकणार आहेत. या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस मिळणार आहेत. यासाठी कोणते जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यावर संपूर्ण वर्षभर चिंता करण्याची गरज नाही.
कंपनीच्या या प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 2.5 जीबी डेली डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएससारखे इतर अनेक फायदे देखील मिळतात. डेली 2.5 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर, 40 केबीपीएस वेगाने डेटा उपलब्ध होईल.
Free Fire Max: गेममध्ये लेजन्डरी रॅम्पिज ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्स जिंकू शकतात प्रिमियम रिवॉर्ड!
हा प्लॅन देखील 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3 जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसचे फायदे मिळणार आहेत. डेली 3 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर, 40 केबीपीएस वेगाने डेटा उपलब्ध होईल.
Ans: BSNLचे नेटवर्क भारतातील बहुतेक भागात उपलब्ध आहे, पण काही ठिकाणी स्पीड आणि कव्हरेज बदलू शकते.
Ans: बहुतेक BSNL प्लॅन्समध्ये दररोज ठराविक हाय-स्पीड डेटा मिळतो. लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो.
Ans: ज्यांना वारंवार रिचार्ज करायचा नाही, जास्त वैधता हवी आहे आणि बजेटमध्ये प्लॅन हवा आहे अशांसाठी BSNL चे 1 वर्षाचे प्लॅन्स उत्तम पर्याय ठरतात.






