Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel ची ग्राहकांना मोठी भेट! केवळ इतक्या रुपयांत मिळणार मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन आणि 50 GB डेटा, जाणून घ्या

Airtel Recharge Plan: नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा Airtel त्यांच्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आला आहे. ही ऑफर टू इन वन आहे. म्हणजेच ग्राहकांना इंटरनेट डेटाच्या फायद्यांसोबतच JioHotstar सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2025 | 07:21 AM
Airtel ची ग्राहकांना मोठी भेट! केवळ इतक्या रुपयांत मिळणार मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन आणि 50 GB डेटा, जाणून घ्या

Airtel ची ग्राहकांना मोठी भेट! केवळ इतक्या रुपयांत मिळणार मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन आणि 50 GB डेटा, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही Airtel युजर आहात का? शिवाय क्रिकेटप्रेमी देखील आहात? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी एक खास धमाकेदार ऑफर आणली आहे. Airtel ने सुरू केलेल्या या नवीन ऑफरमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटाच्या फायद्यांसोबतच JioHotstar सबस्क्रिप्शन 90 दिवसांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.

जगात पहिल्यांदाच शास्त्रज्ञ करणार स्‍पर्म रेस, HD कॅमेऱ्याने होणार शूटींग! या ठिकाणी होणार स्पर्धेचं आयोजन

कंपनीच्या या ऑफरमुळे ग्राहक आयपीएलची मॅच लाईव्ह पाहू शकणार आहेत आणि यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची देखील गरज नाही. म्हणजेच आता ग्राहक Airtel च्या रिचार्ज पॅकमध्ये इंटरनेट डेटासोबत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय JioHotstar चा देखील आनंद घेऊ शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय आहे प्लॅनची किंमत?

Airtel ने लाँच केलेल्या या खास रिचार्ज प्लॅनची किंमत 451 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे, परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे एक ‘डेटा व्हाउचर’ आहे, म्हणजेच कंपनीचा हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये एक सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. 451 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि एसएमएस योजना ऑफर केल्या जात नाहीत. या योजनेत व्हॉइस कॉल किंवा एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे एसएमएस आणि कॉलिंगचा वापर करण्यासाठी एक बेसिक रिचार्ज प्लॅनची गरज आहे.

रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड इंटरनेट डेटा

तुम्ही 50 जीबी डेटा लवकर संपवला तरी तुमचे इंटरनेट पूर्णपणे डिस्कनेक्ट होणार नाही. FUP (फेअर यूसेज पॉलिसी) अंतर्गत, डेटा संपल्यानंतर, तुमचा इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जाईल, जेणेकरून तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम करू शकाल. म्हणजेच तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट डेटा वापरण्याची संधी मिळणार आहे.

तुम्हाला JioHotstar कडून संपूर्ण मनोरंजन मिळेल.

Airtel च्या या प्लॅनसह कंपनी त्यांच्या युजर्सना 90 दिवसांसाठी मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन ऑफर करते. याद्वारे, तुम्ही आयपीएल 2025 चे सर्व लाईव्ह सामने पाहू शकता शिवाय वेब सिरीज, चित्रपट, अ‍ॅनिमेशन शो आणि वेब सीरिजचा देखील आनंद मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर घेऊ शकता.

मिड रेंज सेगमेंटमध्ये भारतात आला Samsung चा नवा Smartphone, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज!

JioHotstar प्लॅटफॉर्मच्या पेड व्हर्जनची किंमत 149 रुपयांपासून सुरू होते, परंतु Airtel चा हा प्लॅन तुम्हाला हेच सबस्क्रिप्शन मोफत वापरण्याची संधी देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंटरनेट डेटा आणि JioHotstar या दोन्हीचा आनंद घ्यायचा असेल तर हा प्लॅन रिचार्ज प्लॅन बेस्ट ठरू शकतो. Airtel सोबतच इतर टेलिकॉम कंपन्या देखील रिचार्ज प्लॅनसोबत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन त्यांच्या ग्राहकांना ऑफर करतात. याचा फायदा म्हणजे ग्राहकांना इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सोबतच इतर प्लॅटफॉर्मचा देखील आनंद घेता येतो.

Web Title: Airtel data voucher update users will get 50 gb internet data and jiohotstar subscription in just rupees 451 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 07:21 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात
1

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन
2

Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका
3

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!
4

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.