Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

Sanchar Saathi App: हरवलेला फोन शोधायचा आहे? फ्रॉड नंबर ब्लॉक करायचा आहे? या सर्व कामांसाठी आता संचार साथी अ‍ॅप मदत करत आहे. याबाबत दुरसंचार विभागाने नुकताच डेटा शेअर केला आहे. याबाबात जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 01:56 PM
संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध... दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध... दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘संचार साथी’ दर मिनिटाला 6 फोन करते ब्लॉक
  • संचार साथीमुळे फोन मिळण्याची आशा वाढली
  • हरवलेला फोन सापडतोय 2 मिनिटांत!
गेल्या काही दिवसांपासून संचार साथी अ‍ॅप खूप चर्चेत आहे. सरकारने प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हा अ‍ॅप इंस्टॉल करणं अनिवार्य केलं होतं. त्यानंतर स्मार्टफोन कंपन्यांनी आणि यूजर्सनी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध केला. त्यानंतर सरकारने आपला निर्णय मागे घेत स्मार्टफोन यूजर्ससाठी हा अ‍ॅप ऑप्शनल केला. आता दूरसंचार विभागाने संचार साथी या सरकारी अ‍ॅपबाबत काही डेटा शेअर केला आहे. या डेटानुसार, हा अ‍ॅप यूजर्ससाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. दूरसंचार विभागाने शेअर केलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपद्वारे दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक केले जात आहेत. एवढंच नाही तर हे अ‍ॅप प्रत्येक मिनिटाला 4 मोबाईल फोन ट्रेस करत आहे. याशिवाय, हे अ‍ॅप दर 2 मिनिटांनी 3 हरवलेले फोन परत मिळवत आहे.

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

संचार साथी अ‍ॅप का ठरतोय फायदेशीर?

दूरसंचार विभागाने जारी केलेला हा अ‍ॅप यूजर्सच्या फोनवर येणाऱ्या कोणत्याही स्पॅम आणि खोट्या संभाषणाला रिपोर्ट करण्यासाठी मदत करते. यूजर्स संचार साथी अ‍ॅप किंवा वेबसाईटच्या मदतीने फोनवर येणारे कोणतेही खोटे आणि स्पॅम कॉल्स, मेसेज किंवा व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिकेशन रिपोर्ट करू शकणार आहेत. यूजर्सनी अ‍ॅपवर रिपोर्ट केल्यानंतर त्याची तपसाणी केली जाणार आहे आणि त्यानंतर जर या तपासणीमध्ये यूजर्सची फसवणूक झाल्याचे आढळल्यास, संचार साथी नंबरसह, वापरलेला हँडसेट म्हणजेच मोबाईल फोन देखील ब्लॉक करतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हर मिनट 6 मोबाइल ब्लॉक हो रहे हैं, 4 मोबाइल ट्रेस हो रहे हैं और हर 2 मिनट में 3 मोबाइल रिकवर किए जा रहे हैं। संचार साथी आपके मोबाइल सुरक्षा को तेज, सरल और भरोसेमंद बनाता है ताकि आपका डेटा और आपकी पहचान हमेशा सुरक्षित रहे।#SancharSaathiApp #DoT #Cybersecurity@JM_Scindia… pic.twitter.com/MZ67dHeLSZ — DoT India (@DoT_India) December 12, 2025

एवढंच नाही, संचार साथी अ‍ॅपमध्ये हरवलेले मोबाईल फोन रिपोर्ट करण्याची देखील सुविधा आहे. यूजर्स त्यांचे हरवलेले फोनच्या डिटेल्स अ‍ॅप किंवा वेबसाईटवर शेअर करून IMEI नंबर ब्लॉक करण्याची विनंती करू शकतात. यूजर्सनी रिपोर्ट केल्यामुळे संचार साथीला हरवलेले फोन शोधण्यासाठी मदत होते. एवढंच नाही, याशिवाय संचार साथी प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरु आहेत, याबाबत देखील तुम्ही माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी एखादा असा मोबाईल नंबर आढळला जो तुम्ही वापरत नाही, तर तुम्ही हा नंबर ब्लॉक किंवा रिपोर्ट करू शकता.

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

संचार साथी अ‍ॅप खरे आणि खोटे मोबाईल नंबर ओळखण्यासाठी देखील यूजर्सची मदत करतो. या अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे हँडसेटच्या IMEI नंबरमधून माहिती मिळू शकते की फोन नंबर खरा आहे की नाही. ओरिजिनल फोन नसेल तर तुम्हाला अलर्ट देखील पाठवला जाणार आहे. अशाप्रकारे, संचार साथी अ‍ॅप अनेक कारणांसाठी वापरता येते.

Web Title: Sanchar sathi block 6 phone in every one minute and find 3 phones in every 3 minutes department of telecommunications said tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष
1

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या
2

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
3

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.