Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

आघाडीची टेलिकॉम कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी एक खास प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्रीमध्ये अनलिमिटेड इंटरनेट वापरण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यावा, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 05:04 PM
Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, 'या' प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, 'या' प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

Follow Us
Follow Us:
  • एवरेज रेवेन्यू प्रति यूजर वाढवण्यासाठी कंपनीची मोठी घोषणा
  • यूजर्सना फ्री मिळणार अनलिमिटेड इंटरनेट
  • यूजर्सना संपूर्ण महिन्याला 300GB इंटरनेट ऑफर केला जाणार
टेक कंपनी एअरटेलने त्यांचा एवरेज रेवेन्यू प्रति यूजर वाढवण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी त्यांच्या यूजर्सना फ्रीमध्ये अनलिमिटेड इंटरनेट ऑफर करत आहे. एअरटेल देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलच्या सब्सक्राइबर्सची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. कंपनी आता याच सब्सक्राइबर्ससाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. टेलीकॉम कंपनीने यूजर्ससाठी अनलिमिटेड पोस्टपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड इंटरनेट ऑफर केलं जाणार आहे. प्रीपेड यूजर्सच्या तुलनेच पोस्टपेड यूजर्सचा एवरेज रेवेन्यू प्रति यूजर जास्त आहे. याचा फायदा कंपनीला मोठ्या प्रमाणात होत आहे.

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

अनिलमिटेड पोस्टपेड प्लॅन काय आहे?

एयरटेल त्यांच्या पोस्टपेड यूजर्सना मोफत अनलिमिटेड इंटरनेट ऑफर करत आहे. यामध्ये यूजर्सना संपूर्ण महिन्याला 300GB इंटरनेट ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच यूजर्सना दररोज 10GB डेटा वापरण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर 4G आणि 5G दोन्ही नेटवर्क वापरस असलेल्या यूजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीच्या या खास प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि डेली 100 फ्री एसएमएसची देखील सुविधा मिळणार आहे. पोस्टपेड प्लॅन वापरणाऱ्या सर्व यूजर्ससाठी कंपनी ही खास ऑफर घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये इंडिविजुअल यूजर्स, फॅमिली किंला एयरटेल ब्लॅक यूजर्स, सर्वांना अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळणार आहे. फॅमिली प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना सर्व सिमसोबत 300GB डेटा मिळणार आहे. यामध्ये केवळ प्रायमरी यूजर्सचा ऑफरचा लाभ मिळेल, अशी कोणतीही अट नाही. याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर स्पष्टपणे माहिती दिली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

पोस्टपेड कनेक्शन कसे खरेदी कराल?

कंपनीचे प्रीपेड यूजर्स अगदी सोप्या पद्धतीने पोस्टपेडमध्ये स्विच करू शकतात. यासाठी त्यांना सिमकार्ड बदलण्याची देखील गरज नाही. दरम्यान, इतर ऑपरेटर्सचे यूजर्स एमएनपीद्वारे एअरटेलचा पोस्टपेड प्लॅन मिळवू शकतात. ते एअरटेल वेबसाइट किंवा एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे पोस्टपेड कनेक्शनची विनंती करू शकतात.

AI Impact Expo 2026: AI समिटमध्ये झळकला ८ वर्षांचा रणवीर! सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमनसोबत भेट… कामगिरी पाहून व्हाल हैराण

449 रुपयांपासून सुरु होते प्लॅन्सची किंमत

कंपनीच्या इंडिविजुअल प्लॅनची किंमत 449 रुपयांपासून सुरु होते. तर फॅमिली प्लॅनची किंमत 699 रुपयांपासून सुरु होते. पोस्टपेड यूजर्सना प्लॅनच्या किंमतीव्यतिरिक्त 18% GST द्यावा लागतो. यूजर्सना गूगल वन क्लाउड स्टोरेज, एयरटेल एक्सस्ट्रीम प्ले, जिओहॉटस्टार, अ‍ॅडोब प्रो सारखे इतर फायदे मिळतात. प्रत्येक पोस्टपेड प्लॅनसोबत यूजर्सना मंथली डेटा वेगळा मिळतो. उदाहरणार्थ, 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 50 जीबी डेटा मिळतो. तर अनलिमिटेड प्लॅनमध्ये एकूण 350 जीबी डेटा मिळतो.

Web Title: Airtel offers free unlimited data to this users know about the company plan and offer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.