• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Amar Subramanya Is Now Appointmented As Apple Ai Chief Tech News Marathi

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या

Apple AI chief Amar Subramanya: अ‍ॅपलने त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विभागाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय वंशाचे अनुभवी शास्त्रज्ञ अमर सुब्रमण्य यांची नियुक्ती केली आहे. अमर सुब्रमण्य कोण आहेत, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2025 | 12:24 PM
Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जॉन जियानानड्रिया पुढील वर्षी रिटायर होणार
  • Apple ने केली भारतीय वंशाचे अनुभवी शास्त्रज्ञ अमर सुब्रमण्य यांची नियुक्ती
  • Apple AI च्या प्रगतीमध्ये इतर कंपन्यांपेक्षा मागे
टेक जायंट कंपनी Apple मध्ये एक मोठा बदल झाला आहे. Apple मध्ये मशीन लर्निंग आणि AI स्ट्रॅटजीचे सीनियर वाइस प्रेसिडेंट जॉन जियानानड्रिया यांनी त्यांचं पद सोडलं आहे. जॉन जियानानड्रिया पुढील वर्षी रिटायर होणार आहेत. तोपर्यंत ते कंपनीमध्ये सल्लागाराच्या भूमिकेत काम करणार आहे. जॉन जियानानड्रिया यांनी त्यांचं पद सोडल्यानंतर आता कंपनीने त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विभागाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय वंशाचे अनुभवी शास्त्रज्ञ अमर सुब्रमण्य यांची नियुक्ती केली आहे.

Samsung Galaxy Z TriFold: अखेर तो क्षण आलाच! सॅमसंगने या देशात सादर केला पहिला ट्राय-फोल्ड फोन,किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

अ‍ॅपल इंटेलीजेंस डिवीजनमध्ये मोठा बदल

भारतीय वंशाचे अमर सुब्रमण्य यांनी यापूर्वी माइक्रोसॉफ्ट आणि गूगल डीपमाइंडमध्ये महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. त्यानंतर आता ते टेक जायंट कंपनी अ‍ॅपलसोबत काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2024 मध्ये अ‍ॅपल इंटेलीजेंस डिवीजनची सुरुवात झाल्यानंतर लीडरशिप लेव्हलवर हा पहिला मोठा बदल करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X) 

AI मध्ये फार मागे आहे अ‍ॅपल

अ‍ॅपलच्या लीडरशीपमध्ये हा बदल अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा कंपनी AI च्या प्रगतीमध्ये इतर कंपन्यांपेक्षा मागे आहे. कंपनी त्यांच्या डिव्हाईसमध्ये मोठे AI फीचर्स देऊ शकली नाही, तसेच सिरीला देखील AI ने सुसज्ज करण्यासाठी कंपनीला मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत नेतृत्व बदलण्यात आले आहे. त्यामुळे आता अमर सुब्रमण्य यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. अमर सुब्रमण्य त्यांच्यावर पदावर काम करत असताना अ‍ॅपलचे सॉफ्टवेयर चीफ क्रेग फेडेरिघी यांना रिपोर्ट करणार आहेत. क्रेग देखील कंपनीत AI संबंधित एक महत्त्वाची भुमिका पार पाडत आहेत.

अमर सुब्रमण्य कोण आहेत?

AI एक्सपर्ट अमर माइक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत होते. आता त्यांची अ‍ॅपलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विभागाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. माइक्रोसॉफ्टमध्ये ते AI कॉर्पोरेट वाइस प्रेसिडेंटची भुमिका पार पडत होते. यापूर्वी त्यांनी गुगलमध्ये 16 वर्षे काम केले होते. गुगलमध्ये अमर सुब्रमण्य जेमिनी असिस्टेंटच्या इंजीनियरिंगचे प्रमुख होते. अमर सुब्रमण्य यांच्या नियुक्तीबाबत अ‍ॅपलने म्हटलं आहे की, AI मशीन लर्निंग आणि रिसर्चला प्रोडक्ट आणि फीचरमध्ये इंटीग्रेट करण्यात अमर सुब्रमण्य पारंगत आहेत. त्यांचे हेच काम अ‍ॅपलच्या इनोवेशन आणि अ‍ॅपल इंटेलीजेंसच्या आगामी फीचर्समध्ये प्रमुख भुमिका पार पाडणार आहे.

सर्व स्मार्टफोनमध्ये Sanchar Saathi अ‍ॅप प्री-लोडेड असणं अनिवार्य! सरकारने घेतला मोठा निर्णय, फोन चोरी होण्याचं टेंशन संपल

अमर सुब्रमण्य आता अ‍ॅपलमध्ये फाउंडेशन मॉडल्स, मशीन लर्निंग रिसर्च आणि AI संबंधित अत्यादी महत्त्वाच्या उपक्रमांचे नेतृत्व करणार आहेत. त्यांचे शिक्षण आणि आतापर्यंतचा असलेला अनुभव यामुळे टेक विश्वातील एक विश्वसनीय व्यक्ती म्हणून त्यांना संबोधले जाते. कंपनीला आशा आहे की, अमर सुब्रमण्य यांच्या अनुभवामुळे AI आणि मशीन लर्निंगमध्ये मोठा बदल होणार आहे. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, “आम्ही अमरचे संघात स्वागत करतो आणि क्रेगच्या नेतृत्वाखाली त्याच्या अद्भुत एआय अनुभवाचा फायदा आम्हाला होईल.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: Amar Subramanya कोण आहेत

    Ans: Amar Subramanya हे एक अनुभवी टेक्नोलॉजी लीडर आहेत, ज्यांनी AI, मशीन लर्निंग आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात अनेक वर्षे काम केले आहे.

  • Que: Apple मध्ये त्यांची नवी भूमिका कोणती आहे?

    Ans: Apple ने त्यांची AI Chief या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली असून, कंपनीच्या भविष्यातील AI स्ट्रॅटेजी, जनरेटिव्ह AI आणि Siri सारख्या प्रॉडक्ट्समधील AI प्रगतीवर ते काम पाहणार आहेत.

  • Que: Amar Subramanya यापूर्वी कुठे काम करत होते?

    Ans: ते यापूर्वी Google, YouTube किंवा इतर मोठ्या टेक कंपन्यांमध्ये वरिष्ठ AI/ML नेतृत्वाच्या पदांवर कार्यरत होते (तुमच्या न्यूजला अनुरूप माहिती टाकू शकता).

Web Title: Amar subramanya is now appointmented as apple ai chief tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • apple
  • Artificial intelligence
  • Tech News

संबंधित बातम्या

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला
1

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका
2

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
3

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

AI आता शिक्षकांच्या मदतीला! CK-12 आणि Airtel Foundation चा ऐतिहासिक उपक्रम सुरू
4

AI आता शिक्षकांच्या मदतीला! CK-12 आणि Airtel Foundation चा ऐतिहासिक उपक्रम सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran-Israel War : अमेरिका आणि इस्रायलने अनेक इराणी तेल डेपोंवर केला मोठा हल्ला; तेहरानमध्ये आग आणि धूरच धूर

Iran-Israel War : अमेरिका आणि इस्रायलने अनेक इराणी तेल डेपोंवर केला मोठा हल्ला; तेहरानमध्ये आग आणि धूरच धूर

Mar 08, 2026 | 07:18 AM
Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Mar 08, 2026 | 07:05 AM
Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Proofreading Day: तुमच्या एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो; जाणून घ्या राष्ट्रीय प्रूफरीडिंग दिन का आहे महत्त्वाचा?

Mar 08, 2026 | 06:30 AM
Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

Mar 08, 2026 | 06:15 AM
Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Mar 08, 2026 | 05:30 AM
तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

तू आदिशक्ती तूच महाशक्ती वरदायिनी…! महिला दिनानानिमित्त पाठवा खास मराठमोळ्या सुंदर शुभेच्छा

Mar 08, 2026 | 05:30 AM
एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

Mar 08, 2026 | 04:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.