Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazfit Bip 6 अखेर भारताच लाँच! GPS सपोर्ट, AMOLED डिस्प्ले आणि मिळणार हे खास फीचर्स; इतकी आहे किंमत

Amazfit Bip 6 Launch: अमेजफिटने भारतात नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे. या स्मार्टवॉचची किंमत 8 हजार रुपयांच्या घरात आहे. या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2025 | 09:45 AM
Amazfit Bip 6 अखेर भारताच लाँच! GPS सपोर्ट, AMOLED डिस्प्ले आणि मिळणार हे खास फीचर्स; इतकी आहे किंमत

Amazfit Bip 6 अखेर भारताच लाँच! GPS सपोर्ट, AMOLED डिस्प्ले आणि मिळणार हे खास फीचर्स; इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:

टेक कंपनी Amazfit ने भारतात Bip 6 स्मार्टवॉच लाँच केली आहे. लाँच करण्यात आलेलं नवीन गॅझेट Bip स्मार्टवॉच सीरीजचे लेटेस्ट मेंबर आहे. या स्मार्टवॉचची किंमत 8 हजार रुपयांच्या घरात आहे. Amazfit च्या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये 1.97 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे.

Vivo V50 Elite Edition भारतात लाँच! स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्रीमध्ये मिळणार ईयरबड्स, जाणून घ्या सविस्तर

Amazfit कंपनीचे अनेक स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहेत. मात्र या स्मार्टवॉचमध्ये LCD डिस्प्ले देण्यात आला होता. मात्र आता कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टवॉच AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. या नवीन वॉचमध्ये कंपनीने ऑटोमेटिक ब्राइटनेस एडजस्टमेंटसाठी एम्बिएंट लाइट सेंसर दिला आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Amazfit Bip 6 ची किंमत आणि उपलब्धता

Amazfit Bip 6 स्मार्टवॉच कंपनीने ब्लॅक, चारकोल, स्टोन आणि रेड या रंगांमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टवॉचची किंमत 7999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टवॉच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India आणइ Amazfit India च्या ऑफिशियल वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.

Amazfit Bip 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Amazfit Bip 6 च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या नवीनतम स्मार्टवॉचमध्ये कंपनीने अ‍ॅल्यूमिनियम अलॉय फ्रेमसह डिझाईन केलं आहे. यासोबतच या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील देण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये स्पीकर आणि मायक्रोफोन देखील देण्यात आले आहेत.

Amazfit Bip 6 स्मार्टवॉच 5 ATM (50 मीटर) पर्यंत वाटरप्रूफ आहे. यासोबतच Amazfit Bip 5 सोबत तुलना करत Amazfit Bip 6 मधील आयपी रेटिंग अधिक सुधारण्यात आलं आहे. Amazfit ची लेटेस्ट वॉच IP68 रेटिंगसह लाँच करण्यात आली आहे. यासोबतच नेविगेशन सपोर्टसाठी यामध्ये 5 सॅटेलाइट सिस्टम सपोर्ट वाला GPS देखील देण्यात आला आहे.

Amazfit Bip 6 स्मार्टवॉचमध्ये 140 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये HYROX Race, Smart Strength Training, आणि Personalized AI Coaching यांचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने असा दावा केला आहे की, हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 14 दिवसांपर्यंत चालतं.

ओ माय गॉड! आता iPhone आणि iPad चालवण्यासाठी हातांची गरज नाही, मेंदू कंट्रोल करणार अ‍ॅक्टिव्हिटी! लवकरच येणार नवी टेक्नोलॉजी

BioTracker 6.0 PPG सेंसरसह येणाऱ्या Amazfit BIP 6 मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सीजन (SpO2) मेजरमेंट, HRV ट्रॅकिंग आणि स्ट्रेस इवॅल्युएशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये अ‍ॅडवांस्ड स्लीप ट्रॅकिंग फीचर्स देखील दिले जातात आणि स्लीप स्टेजेज व ब्रीथिंग क्वॉलिटीबाबत माहिती देखील दिली जाते. याशिवाय स्मार्ट स्ट्रेन्थ ट्रेनिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच, या स्मार्टवॉचमध्ये आउटडोर वर्कआउटसाठी ऑफलाइन नेविगेशन आणि राउंड-ट्रिप रूटिंग सारखे फीचर्स दिले जातात.

Web Title: Amazfit bip 6 launched in india with gps support and amoled know about the features and price display tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.