Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon ची ग्राहकांसाठी दिल खुश ऑफर! केवळ 1000 रुपयांहून कमी ईएमआयवर घरी घेऊन या हे ढासू स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स

Amazon Offer: तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? पण बजेट कमी आहे? अहो टेंशन घेऊन नका. Amazon वर तुमच्यासाठी विविध ऑफर उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही ईएमआयवर नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2025 | 07:45 PM
Amazon ची ग्राहकांसाठी दिल खुश ऑफर! केवळ 1000 रुपयांहून कमी ईएमआयवर घरी घेऊन या हे ढासू स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स

Amazon ची ग्राहकांसाठी दिल खुश ऑफर! केवळ 1000 रुपयांहून कमी ईएमआयवर घरी घेऊन या हे ढासू स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात आधी त्याची कॅमेरा क्वालिटी तपासतो. कारण कोणत्याही स्मार्टफोनमधील महत्त्वाचं फीचर म्हणजे त्याची कॅमेरा क्वालिटी. जर स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी चांगली असेल आणि किंमत कमी असेल तर स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढते. फोन खरेदी करताना प्रत्येकजण कॅमेऱ्याकडे आवर्जुन लक्ष देतो. युजर्सची हीच मागणी लक्षात घेऊन टेक कंपन्या देखील त्यांच्या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी वाढवण्यावर भर देतात.

BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?

तुम्ही उत्तम कॅमेरा क्वालिटी असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India वर उपलब्ध असलेल्या काही निवडक स्मार्टफोनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी सर्वोत्तम असल्याचा दावा केला जातो. या स्मार्टफोनची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही हे स्मार्टफोन 1000 रुपयांपेक्षा कमी ईएमआयवर घरी घेऊन येऊ शकता. यामुळे तुमच्या खिशावर जास्त ताण येणार नाही आणि तुम्हाला उत्तम वैशिष्ट्यांसह फोन देखील मिळेल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Redmi 13

Xiaomi चा Redmi 13 हा सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन आहे, जो 6GB RAM, 128GB स्टोरेज आणि SD 4 Gen 2 चिपसह लाँच करण्यात आला आहे. फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या हँडसेटमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 6.79-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची किंमत 12,498 रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून 606 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

Realme 12 5G

Realme 12 5G स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्यात डायनॅमिक बटण उपलब्ध आहे. या हँडसेटची किंमत 14,048 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून 681 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

Tecno Pova 6 Neo

या स्मार्टफोनमध्ये इन्फ्रारेड आणि NFC ची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले आणि एआय फीचर्स देण्यात आले आहेत. यात D6300 प्रोसेसर आणि 108MP कॅमेरा आहे. त्याची किंमत 13,999 रुपये आहे आणि तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून केवळ 679 रुपयांच्या ईएमआयवर घरी घेऊन येऊ शकता.

एकट्यात महिला कोणत्या अ‍ॅप्सचा वापर करतात? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

OnePlus Nord CE 3 Lite

OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात Snapdragon 695 प्रोसेसर आहे. त्याची किंमत 18,999 रुपये आहे. यावर 921 रुपयांचा ईएमआय दिला जात आहे.

HONOR 200 Lite 5G

या स्मार्टफोनमध्ये 108MP आणि AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सेल आहे. या फोनमध्ये एआय फीचर्ससह MagicOS 8.0 आहे. त्याची किंमत 18,998 रुपये आहे. Amazon या स्मार्टफोनवर 921 रुपयांच्या ईएमआयची ऑफर देत आहे.

Web Title: Amazon offer on smartphone buy this smartphone from amazon emi will be less than one thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • oneplus
  • Redmi

संबंधित बातम्या

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
1

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
2

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
3

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
4

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.