• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Women Use Which Smartphone Apps When They Are Alone Tech News Marathi

एकट्यात महिला कोणत्या अ‍ॅप्सचा वापर करतात? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

Smartphone Apps: प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर अनेक वेगवेगळे अ‍ॅप्स आहेत. प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार स्मार्टफोन अ‍ॅप्सचा वापर करतात. तुम्हाला माहिती आहे का, एकट्यात महिला कोणत्या अ‍ॅप्सचा वापर करतात?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2025 | 12:17 PM
एकट्यात महिला कोणत्या अ‍ॅप्सचा वापर करतात? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

एकट्यात महिला कोणत्या अ‍ॅप्सचा वापर करतात? वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्याच्या डिजीटल काळात स्मार्टफोन आपल्या कामाचं साधन नाही तर आपली गरज बनलं आहे. आपण आपल्या स्मार्टफोनसोबत इतके जोडलेले आहोत की आपला स्मार्टफोन आपल्या डोळ्यांसमोर नसेल की किंवा तो हातातून खाली पडला, तर आपण अस्वस्थ होतो. काय करावं हेच आपल्याला सूचत नाही. जर मुली किंवा महिलांविषयी बोलायचं झालं तर मुली किंवा महिला त्यांच्या स्मार्टफोनसोबत अधिक कनेक्टेड असतात. मैत्रिणींना मेसेज करण्यापासून भाजीची रेसिपी जाणून घेईपर्यंत मुली त्यांच्या अनेक कामांसाठी स्मार्टफोनचा वापर करत असतात.

स्मार्टफोनपासून ते स्मार्ट ग्लासेसपर्यंत… आठवडभरात टेक क्षेत्रात काय काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

मुलींच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही सहसा शॉपिंग, मेकअप, फोटो एडीटर असे अ‍ॅप्स पाहिले असतील. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, मुली शॉपिंग, मेकअप, फोटोचे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात वापरतात. पण मुली एकट्या असताना कोणत्या अ‍ॅप्सचा सर्वात जास्त वापर करतात तुम्हाला माहिती आहे का? खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मेंटल वेलनेस आणि मेडिटेशन अ‍ॅप्स

सध्याच्या धावपळीच्या जिवनात मानसिक शांती प्रत्येकाची गरज बनली आहे. यासाठीच मुली कॉल्म, हेडस्पेस किंवा इनसाइट टाइमर यांसारख्या अ‍ॅप्सचा वापर करतात. या अ‍ॅप्समुळे टेंशन कमी होण्यासाठी मदत होते आणि मुलींना मानसिक शांतीचा अनुभव मिळतो.

म्यूजिक आणि पॉडकास्ट अ‍ॅप्स

स्पॉटिफाई, गाना आणि ऑडिबल सारख्या प्लेटफॉर्म मुलींच्या फेवरेट अ‍ॅप्स लीस्टमध्ये सहभागी आहेत. एकटे असताना म्यूजिक आणि पॉडकास्ट ऐकणं, केवळ एंटरटेनमेंटचं माध्यम नाही तर स्वत:ला वेळ देण्याची एक पद्धत आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडिया म्हणजे सध्याच्या तरूण पिढीसाठी स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाचं अ‍ॅप. सोशल मीडिया तर प्रत्येकजण वापरतो पण मुली सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील कोणते अ‍ॅप्स वापरतात माहिती आहे का? मुली एकट्यात असताना Pinterest, Instagram Reels आणि यूट्यूब शॉर्ट्स सरारख्या प्लेटफॉर्म्सचा अधिक वापर करतात. क्रिएटिव कंटेंट, DIY व्हिडीए, फूड रेसिपीज किंवा ट्रैवल व्लॉग्स पाहण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

रीडिंग आणि लर्निंग अ‍ॅप्स

लर्निंग अ‍ॅप्सवर मुली त्यांचा अधिक वेळ घालवतात. मुलींना कोर्सेरा, ड्युओलिंगो आणि स्किलशेअर सारख्या लर्निंग अ‍ॅप्सवर नवीन गोष्टी शिकायला आवडतात.

या व्यक्तिने तयार केली सर्वात पहिली Ghibli इमेज, क्षणातच इंटरनेटवर सुरु झाला ट्रेंड… अनोखी कहाणी तुम्ही वाचलीत का?

रिसर्चसह शॉपिंग

मुली केवळ Nykaa, Myntra, Amazon सारख्या ई-कॉमर्स अ‍ॅप्सवरून खरेदी करत नाहीत तर प्रोडक्ट्सची तुलना करणे, रिव्यू वाचणे आणि ट्रेंडिंग फॅशन एक्सप्लोर करणे देखील पसंत करतात. त्यांच्या आवडत्या वस्तू विषलिस्टमध्ये जोडतात.

टेक्नोलॉजीसोबत पर्सनल कनेक्शन

मुलींचा स्मार्टफोन वापर फक्त चॅटिंग किंवा सोशल मीडियापुरता मर्यादित नाही. ती स्वतःची काळजी घेण्यासाठी, आवडींसाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते.

Web Title: Women use which smartphone apps when they are alone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • apps
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.