Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart-Amazon Sale: अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट… ही सुवर्णसंधी चुकवू नका

Flipkart-Amazon Sale 2026: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही योग्य संधी ठरू शकते. फ्लिपकार्ट गोट सेल 2026 आणि ॲमेझॉन प्राईम डे सेलमध्ये अनेक प्रीमियम व बजेट स्मार्टफोन आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह उपलब्ध होणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 03, 2026 | 03:11 PM
Flipkart-Amazon Sale: अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट... ही सुवर्णसंधी चुकवू नका

Flipkart-Amazon Sale: अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट... ही सुवर्णसंधी चुकवू नका

Follow Us
Follow Us:
  • 4 जुलैपासून Flipkart GOAT Sale 2026 आणि Amazon Prime Day Sale सुरू होत असून स्मार्टफोनवर मोठ्या ऑफर्स मिळणार आहेत.
  • आयफोन 17, गॅलेक्सी एस 25, नथिंग फोन 4 ए, रिअलमी जीटी 7 आणि इतर लोकप्रिय स्मार्टफोन सवलतीच्या किमतीत उपलब्ध असतील.
  • प्राइस हिस्ट्री तपासणे, एक्सचेंज ऑफर्सचा वापर करणे आणि योग्य वेळी खरेदी करणे यामुळे आणखी बचत करता येऊ शकते.
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर नवीन सेलची घोषणा करण्यात आली आहे. 4 जुलैपासून फ्लिपकार्टवर GOAT सेल 2026 आणि ॲमेझॉनवर प्राईम डे सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या ब्लॅक आणि प्लस मेंबर्सना 24 तास आधीच सेलमध्ये प्रवेश मिळणार आहे. जर तुम्ही दिर्घकाळापासून नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरील सेलमधील ऑफर्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.

5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर… Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फ्लिपकार्ट सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर मिळणार ऑफर्स

फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 17 प्रोवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. 1,34,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता सेलमध्ये 1,12,900 रुपयांत खरेदीसाठा उपलब्ध असणार आहे. आयफोन 17 देखील आता 82,900 रुपयांऐवजी 70,900 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या आयफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर किंवा कॅशबॅक इत्यादी ऑफर्स उपलब्ध असणार की नाही, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नाही. (फोटो सौजन्य: Flipkart, Amazon) 

गॅलेक्सी एस 25 सेलमध्ये केवळ 56,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर गॅलेक्सी एस 25 प्लस 76,999 रुपयांत उपलब्ध असणार आहे. तसेच 1,69,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झालेला ओप्पो फाईंड एक्स 9 अल्ट्रा 1,53,000 रुपयांत उपलब्ध असणार आहे. रिअलमी जी टी 7 च्या खरेदीवर देखील ग्राहकांना ऑफर्स मिळणार आहे. हा स्मार्टफोन 39,999 रुपयांऐवजी 27,999 रुपयांत खरेदी करू शकता. नथिंग फोन 4 ए ची किंमत सेलमध्ये 32,999 रुपये झाली आहे.

ॲमेझॉन सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करा हे स्मार्टफोन्स

फ्लिपकार्टप्रमाणेच ॲमेझॉनवर देखील 4 जुलै रोजी सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा 84,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर आयफोन 17 प्रोवर देखील आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. बजेट फ्रेंडली किंमतीत स्मार्टफोन पर्याय शोधणाऱ्यांसाठी देखील हा सेल फायद्याचा ठरू शकतो. सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम 47 केवळ 22,999 रुपये, वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट केवळ 23,999 रुपयांत उपलब्ध असणार आहे. या सेलमध्ये आयक्यू 15 च्या खरेदीवर ग्राहकांना 5 हजारांहून अधिक बचत करण्याची संधी मिळणार आहे.

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद

ऑनलाईन शॉपिंग करताना अशी करा बचत

  • एखादे प्रोडक्ट सध्या सर्वात कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे का, हे पाहण्यासाठी प्राइस हिस्ट्री टूल्सचा वापर करा.
  • तुम्हाला जे प्रोडक्ट खरेदी करायचा आहे ते प्रोडक्ट इनकॉग्निटो मोडमध्ये किंवा व्हीपीएन चालू करून शोधा. यामुळे किमतीतील फरक दिसून येऊ शकतो.
  • जर तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस नवीन डिव्हाइससाठी एक्सचेंज करू इच्छित असाल, तर ते तयार ठेवा. जर जुने डिव्हाइस चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्हाला जास्त किंमत मिळू शकते.

Web Title: Amazon prime day sale and flipkart goat sale starts from 4th july 2026 here is offers list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं
1

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम
2

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
3

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
4

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.