Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Prime Savings: स्मार्ट टीव्हीची किंमत ११ हजारांपासून सुरु, जाणून घ्या बेस्ट डील

ई-कॉमर्स साइट Amazon वर Amazon Prime Savings on Smart TV सेल सुरू आहे, ज्यामध्ये स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट दिले जात आहे.जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी फायदेशीर ठरू शकते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 12, 2025 | 12:15 PM
SMART TV (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

SMART TV (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी फायदेशीर ठरू शकते. कारण सध्या ई-कॉमर्स साइट Amazon वर Amazon Prime Savings on Smart TV सेल सुरू आहे, ज्यामध्ये स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट दिले जात आहे. या सेलमध्ये किंमत कपात आणि बँक ऑफरचा फायदा समाविष्ट आहे. चला जाणून घेऊया Amazon वर डिस्काउंटमध्ये भेटणारे स्मार्ट टीव्हींबद्दल

AC Temperature New Rule: केंद्र सरकारने AC साठी लागू केले नियम! आता 20 डिग्रीहून कमी नाही होणार तापमान

Amazonच्या स्मार्ट टीव्हीवर सूट

TCL 55 inches Metallic Bezel Less Series Smart TV

TCL 55 inches Metallic Bezel Less Series Smart TV ई-कॉमर्स साइटवर 29,990 रुपयांना सूचीबद्ध केले गेले आहे. सेल दरम्यान कूपन ऑफर 1500 रुपयांची बचत करू शकतात. बँक ऑफरमध्ये अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 7.5% इन्स्टंट डिस्काउंट (1250 रुपयांपर्यंत) समाविष्ट आहे, त्यानंतर प्रभावी किंमत 28,740 रुपये असेल.

Samsung 43 inches Vision AI Smart TV

Samsung 43 inches Vision AI 4K Ultra HD Smart QLED TV अमेझॉनवर 39,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 7.5% इन्स्टंट डिस्काउंट (1250 रुपयांपर्यंत) मिळू शकतो, त्यानंतर प्रभावी किंमत 38,740 रुपये असेल.

Hisense 43 inches E7Q Series Smart TV

Hisense 43 inches E7Q Series 4K Ultra HD Smart TV ई-कॉमर्स साइट Amazon वर 27,999 रुपयांना सूचीबद्ध केले आहे. त्याच वेळी, ई-कॉमर्स साइटवरील कूपन ऑफरद्वारे 1000 रुपयांपर्यंत बचत करता येते. बँक ऑफरच्या बाबतीत, अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास7.5% इन्स्टंट डिस्काउंट (1250 रुपयांपर्यंत) मिळू शकतो, त्यानंतर प्रभावी किंमत 25,749 रुपये असेल.

Acerpure 32 inch Elevate Featherlite Series Smart TV

Acerpure 32 inch Elevate Featherlite Series Smart TV Amazon वर 11,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, RBL बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 7.5% त्वरित सूट 1000 रुपयांपर्यंत) मिळू शकते, त्यानंतर प्रभावी किंमत 11,099 रुपये असेल.

Sony 75 inches Bravia 2M2 Series Smart TV

Sony 75 inches Bravia 2M2 Series Smart TV ई-कॉमर्स साइट अमेझॉनवर 1,30,990 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, HSBC क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 7.5% इन्स्टंट डिस्काउंट (१५०० रुपयांपर्यंत) मिळू शकतो, त्यानंतर प्रभावी किंमत 1,29,490 रुपये असेल.

हे आहेत जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स असलेले टॉप 10 देश! भारत कितव्या क्रमांकावर?

Web Title: Amazon prime savings smart tv prices start from rs 11000 know the best deals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • amazon
  • Amazon Great Indian Festival
  • smart TV

संबंधित बातम्या

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
1

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
2

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
3

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
4

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.