Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Apple Festive Discounts And Offers: कंपनीने सुरु केलेली ही फेस्टिव ऑफर लिमिटेड काळासाठी उपलब्ध आहे. ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरद्वारे या ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2025 | 10:14 AM
Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Follow Us
Close
Follow Us:

Apple ने भारतात फेस्टिव सीजन ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनी त्यांच्या सर्व प्रोडक्टवर दमदार डिस्काउंट ऑफर करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कंपनीचे महागडे डिव्हाईस कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. Apple च्या फेस्टिव्ह ऑफर्समध्ये ग्राहक लेटेस्ट iPhone 17, AirPods Pro 3, Watch Series 11, iPad Air आणि दूसऱ्या प्रोडक्टवर 10000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतात. थेट डिस्काउंटव्यतिरिक्त, कंपनी खरेदीदारांना कॅशबॅक डील आणि नो-कॉस्ट ईएमआय देखील ऑफर करत आहे. येथे, आम्ही तुम्हाला अ‍ॅपलच्या फेस्टिव सीजनमधील डीलबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत.

Flipkart – Amazon Sale 2025: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! बजेटपासून प्रिमियमपर्यंत.. तब्बल इतक्या कमी झाल्या स्मार्टफोनच्या किंमती

iPhone ऑफर्स

Apple फेस्टिव सीजन ऑफरसह ग्राहक 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह आयफोन खरेदी करू शकतात. यासोबतच खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. iPhone 17 Pro आणि Pro Max च्या खरेदीवर 5,000 रुपये, iPhone Air च्या खरेदीवर 5,000 रुपये आणि iPhone 17 च्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

iPhone 16 आणि iPhone 16 Plus च्या खरेदीवर 4,000 रुपये आणि iPhone 16e च्या खरेदीवर देखील 4,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे. जर तुम्ही यावेळी तुमचा जुना आयफोन एक्सचेंज केला तर कंपनी 64,000 रुपयांपर्यंत तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करता येणार आहे. यासोबतच, नवीन आयफोन खरेदी केल्यावर, खरेदीदारांना 4 महिन्यांसाठी Apple Music, Apple TV+ आणि Apple Arcade चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Mac ऑफर्स

फेस्टिव्ह ऑफर्समध्ये ग्राहक Apple कंप्यूटर म्हणजेच नवीन मॅक 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह खरेदी करू शकता. खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. MacBook Air च्या 13 इंच आणि 15 इंच खरेदीवर 10,000 रुपये, MacBook Pro च्या 14 इंच आणि 16 इंच खरेदीवर 10,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जात आहे.

iMac वर 5,000 रुपये, Mac Studio वर 10,000 रुपये आणि Mac mini वर 4,000 रुपयांचे कॅशबॅक मिळणार आहे. तुम्ही तुमचा जुना मॅक एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता, तसेच तीन महिन्यांचे Apple TV+ आणि Apple Arcade मोफत मिळवू शकता.

iPad ऑफर्स

12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह ग्राहक नवीन आयपॅड खरेदी करू शकतात. खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना अतिरिक्त सुट दिली जाणार आहे. iPad Air च्या 11 इंच आणि 13 इंच व्हेरिअंटच्या खरेदीवर 4,000 रुपये, iPad च्या खरेदीवर 3,000 रुपये, iPad mini च्या खरेदीवर 3,000 रुपये आणि iPad Pro च्या खरेदीवर 4,000 रुपयांचे डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. जुन्या आयपॅडवर एक्सचेंज बोनस, तसेच तीन महिने मोफत अ‍ॅपल टीव्ही+ आणि अ‍ॅपल आर्केड देखील असेल.

गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा

Apple Watch ऑफर

ग्राहक Apple Watch देखील 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआईसह खरेदी करू शकणार आहेत. खरेदीवेळी अमेरिकन एक्सप्रेस, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. Apple Watch Ultra 3 च्या खरेदीवर 6,000 रुपये, Apple Watch Series 11 च्या खरेदीवर 4,000 रुपये आणि Apple Watch SE 3 च्या खरेदीवर 2,000 रुपयांचे कॅशबॅक ऑफर केलं जाणार आहे. जुनी वॉच एक्सचेंज केल्यास अतिरिक्त सवलती मिळू शकतात.

Web Title: Apple festive discounts and offers will start soon buy this products include iphone 17 in less price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स
1

Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही
2

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही

Google Gemini AI: सोशल मीडियावर आला AI फोटोंचा पूर, कशी कराल खऱ्या फोटोंची ओळख? जाणून घ्या
3

Google Gemini AI: सोशल मीडियावर आला AI फोटोंचा पूर, कशी कराल खऱ्या फोटोंची ओळख? जाणून घ्या

Flipkart – Amazon Sale 2025: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! बजेटपासून प्रिमियमपर्यंत.. तब्बल इतक्या कमी झाल्या स्मार्टफोनच्या किंमती
4

Flipkart – Amazon Sale 2025: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! बजेटपासून प्रिमियमपर्यंत.. तब्बल इतक्या कमी झाल्या स्मार्टफोनच्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.