Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

Apple Price Hike In India: अ‍ॅपलने भारतातील ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने भारतात मॅकबुक आणि आयपॅडच्या किंमतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. डिव्हाईसच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2026 | 09:43 AM
भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती... आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती... आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

Follow Us
Follow Us:
  • Apple ने भारतात मॅकबुक आणि आयपॅडच्या निवडक मॉडेल्सच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे.
  • काही डिव्हाईसच्या किमतींमध्ये 70 हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • नव्या किमतींमुळे ग्राहकांना मॅकबुक आणि आयपॅड खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
टेक जायंट कंपनी असलेल्या अ‍ॅपलने त्यांच्या भारतातील ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने ते भारतात त्यांच्या मॅकबुक आणि आयपॅड लाईनच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये काही डिव्हाईसच्या किंमती आता तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

मॅकबुक आणि आयपॅडच्या किंमती वाढल्या

काही दिवसांपूर्वी कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी म्हटले होते की, आगामी आयफोनच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात. या वाढत्या किंमती टाळणं अशक्य आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर आता भारतात मॅकबुक आणि आयपॅडच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. बदललेल्या किंमती आता अ‍ॅपलच्या इंडिया वेबसाईटवर देखील दिसत आहे. बदलत्या किमतींचा परिणाम मॅकबुक एअर आणि मॅकबुक प्रो या दोन्ही व्हेरिएंट्ससह कंपनीने लाँच केलेल्या बजेट लॅपटॉपवर देखील होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

जाणून घ्या डिव्हाईसच्या नवीन किंमती

समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार, M5 चीपवाला मॅक बुक एअर भारतात 1,19,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता मात्र आता डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1,49,900 रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजे अत्यंत कमी काळात या डिवाइसची किंमत सुमारे 30 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच 15 इंचवाला मॅक बुक एअर व्हेरिअंट 1,44,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कंपनीने या डिव्हाईसची किंमत 1,79,900 रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच अत्यंत कमी काळच कंपनीने या डिवाइसची किंमत 35,000 रुपयांनी वाढवली आहे.

मॅकबुक प्रो लाईनअपमधील किंमतीमध्ये आणखी मोठा बदल करण्यात आला आहे. M5 चीप आणि 16GB रॅम असलेल्या 14 इंच मकबूक प्रो ची लाँच किंमत 1,69,900 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तब्बल 2,39,900 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या डिव्हाईसची किंमत कंपनीने थेट 70,000 रुपयांनी वाढवली असल्याचे समोर आले आहेत.

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

आयपॅड प्रोची किंमत देखील वाढली

M4 प्रोसेसर असलेल्या 11- इंच आयपॅड एअर खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 89,900 रुपये मोजावे लागणार आहेत. तर हे डिव्हाईस भारतात 64,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आले होते. या डिव्हाईसच्या किमतीत कंपनीने सुमारे 25 हजार रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय आयपॅड प्रोची किंमत देखील वाढवण्यात आली आहे. M5 चीप आणि बेस 256 स्टोरीज असलेले मॉडेल भारतात 99,990 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या डिव्हाईसची किंमत 1,39,900 रुपये झाली आहे. म्हणजेच आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे 39,910 रुपये मोजावे लागणार आहेत.

Web Title: Apple increase macbook and ipad prices in india read about new prices of devices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर
1

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर

YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर
2

YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
3

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.