Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तुमचे Apple डिव्हाईस होणार अधिक सुरक्षित, कंपनी घेऊन येतेय AppleCare One सब्सक्रिप्शन! ‘या’ युजर्सना होणार फायदा

AppleCare One: तुम्ही देखील तुमच्या प्रत्येक Apple डिव्हाईससाठी वेगवेगळे AppleCare+ प्लॅन खरेदी करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. याऐवजी आता युजर्स कंपनीने लाँच केलेला AppleCare One प्लॅन खरेदी करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2025 | 12:24 PM
आता तुमचे Apple डिव्हाईस होणार अधिक सुरक्षित, कंपनी घेऊन येतेय AppleCare One सब्सक्रिप्शन! 'या' युजर्सना होणार फायदा

आता तुमचे Apple डिव्हाईस होणार अधिक सुरक्षित, कंपनी घेऊन येतेय AppleCare One सब्सक्रिप्शन! 'या' युजर्सना होणार फायदा

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी Apple च्या प्रोडक्ट्सची जगभरात क्रेझ आहे. आयफोन, मॅकबुक, अ‍ॅपल वॉच, आयपॅड हे सर्व डिव्हाईस खरेदी करण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक असतात. पण या डिव्हाईसची किंमत प्रचंड असते, त्यामुळे या डिव्हाईसच्या युजर्सना सर्वात जास्त चिंता या डिव्हाईसच्या सुरक्षेची असते. तुम्ही देखील Apple डिव्हाईस युजर आहात का आणि तुम्हाला तुमच्या डिव्हाईसची सुरक्षेची चिंता सतत सतावत असते का? आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण Apple एक नवीन प्लॅन घेऊन आला आहे.

iOS 26 Beta 4 Update: Apple ने iPhone यूजर्सना दिलं मोठं सरप्राईज, या फीचर्सचा आहे समावेश! जाणून घ्या सविस्तर

Apple ने त्यांच्या करोडो युजर्ससाठी एक खास AppleCare One नावाचा सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. या सब्सक्रिप्शन प्लॅनच्या मदतीने तुम्ही तुमचे Apple डिव्हाईस सुरक्षित ठेऊ शकता. या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत प्रति महिना $19.99 म्हणजेच सुमारे 1,700 रुपये आहे. या सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये तुम्ही तुमचे तीन Apple प्रोडक्ट्स सुरक्षित ठेऊ शकता. याशिवाय तुम्ही $5.99 म्हणजेच सुमारे 500 रुपये प्रति महिना खर्च करून AppleCare One सब्सक्रिप्शन प्लॅनअंतर्गत तुमचे आणखी काही डिव्हाईस सुरक्षित ठेऊ शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Apple is introducing AppleCare One, a new way for customers to cover multiple Apple products under one plan 🚨

You can protect up to 3 devices for $19.99/month, and add more for $5.99/month each, including devices you already own (up to 4 years old, if in good condition).… pic.twitter.com/xyKgsfckvy

— Apple Hub (@theapplehub) July 23, 2025

या युजर्ससाठी फायद्याच आहे AppleCare One

खरं तर नवीन AppleCare One अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांच्याकडे iPhone, iPad किंवा Apple Watch सारखे अनेक Apple प्रोडक्ट्स आहेत आणि हे युजर्स त्यांच्या प्रोडक्ट्सची सर्विस आणि सपोर्ट मॅनेज करण्यासाठी एक सोप्या आणि फायदेशीर प्लॅनच्या शोधात असतील त्यांच्यासाठी AppleCare One फायद्याचे ठरणार आहे. हा नवीन AppleCare One सब्सक्रिप्शन प्लॅन 24 जुलैपासून अमेरिकेतील युजर्ससाठी Apple ची वेबसाइट, रिटेल स्टोर किंवा iPhone, iPad किंवा Mac द्वारे उपलब्ध आहे.

या नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनच्या आगमनानंतर, तुम्हाला आता वेगवेगळ्या डिव्हाईससाठी AppleCare+ खरेदी करावे लागणार नाही. AppleCare One एकाच मंथली पेमेंटमध्ये तुमच्या सर्व डिव्हाइसेसना कव्हर करते. या कव्हरमध्ये एक्सीडेंटल डॅमेज ड्राप, स्पिल प्रोटेक्शन, तसेच बॅटरी आणि Apple कस्टमर सर्विसमध्ये प्रायोरिटी एक्सेस मिळतो.

Tech Tips: 2 की 3… किती कॅमेराऱ्यावाला iPhone आहे बेस्ट? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक

प्रत्येक महिन्याला 950 रुपयांचा होणार फायदा

आधी हा प्लॅन केवळ iPhones साठी उपलब्ध होता. मात्र आता हा प्लॅन iPads आणि Apple Watches साठी देखील उपलब्ध करण्यात आला आहे. हा सब्सक्रिप्शन प्लॅन अशा लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे, जे दररोज आयपॅड किंवा वॉच घालून बाहेर पडतात किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. या नवीन प्लॅनमुळे Apple च्या इकोसिस्टमशी जोडलेल्या यूजर्सना AppleCare+ प्रत्येक प्रोडक्टसाठी स्वतंत्रपणे खरेदी करावे लागणार नाही. Apple चं असं म्हणणं आहे की, तीन वेगवेगळ्या AppleCare+ प्लॅनऐवजी AppleCare One प्लॅन घेतल्याने युजर्सना $11 म्हणजेच सुमारे 950 रुपयांचा फायदा होणार आहे.

Web Title: Apple introduces applecare one for the safety of apple devices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत
4

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.