Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

भारतात ॲप स्टोअरवरून मेसेजिंग ॲप बिटचॅट हटवण्यात आले आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला असल्याचे ॲपलने म्हटलं आहे. याबाबत जॅक डोर्सी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2026 | 11:45 AM
iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला 'हा' ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला 'हा' ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • भारतातील ॲप स्टोअरवरून हटवले बिटचॅट
  • जॅक डोर्सी यांनी शेअर केली एक्स पोस्ट
  • बिटचॅट इतर सामान्य मेसेजिंग ॲपपेक्षा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने काम करतो
जॅक डोर्सी यांचे मेसेजिंग ॲप बिटचॅट पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचे कारण म्हणजेच टेक कंपनीने ॲपलने हे ॲप भारतातील ॲप स्टोअरवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निर्देशानुसार उचलण्यात आले आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

BSNLचा पुन्हा धमाका! फ्रीडम ऑफरने सर्वांनाच केलं चकित; केवळ 51 रुपयांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही

इंटरनेटशिवाय मेसेज पाठवण्याची सुविधा

ट्विटरचे को-फाऊंडर जॅक डोर्सी यांनी इंटरनेटशिवाय मेसेज पाठवण्याच्या सुविधेसह मेसेजिंग ॲप बिटचॅट लाँच केले होते. या ॲपची विशेषत: म्हणजेच या ॲपद्वारे आजूबाजूला उपलब्ध असलेले डिव्हाईस ब्लूटूथ नेटवर्कच्या मदतीने एकमेकांसोबत जोडले जाऊ शकतात. मध्यंतरी हे ॲप मोठ्या प्रमाणात चर्चेत होते.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

बिटचॅट भारताच्या ॲप स्टोअरवरून हटवण्याचा निर्णय

जॅक डोर्सी यांनी 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या एक्स अकाऊंटंवर ॲपलने पाठवलेल्या एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये ॲपलच्या ॲप रिव्ह्यु टिमने असं सांगितलं आहे की, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मागणीनुसार बिटचॅट भारताच्या ॲप स्टोअरवरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ॲपलच्या म्हणण्यानुसार, भारतात बेकायदेशीर मानल्या जाणाऱ्या मजकुराचा हवाला देत, सरकारने हे ॲप देशात उपलब्ध न करण्याचे निर्देश दिले होते.

ॲपलने स्पष्ट केलं आहे की, बिटचॅट दुसऱ्या देशांमध्ये उपलब्ध असणार आहे. मात्र भारतातील ॲप स्टोअरवरून हे ॲप आता हटवण्यात आले आहे. भारतात या ॲपचे टेस्टफ्लाईट वर्जन देखील वापरले जाऊ शकत नाही. टेस्टफ्लाईटचा वापर ॲपच्या बीटा वर्जनची चाचणी करण्यासाठी केला जातो. ॲपलच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी ॲक्टच्या सेक्शन 69 ए अंतर्गत बिटचॅट भारतातील ॲप स्टोअरवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

सामान्य मेसेजिंग ॲपपेक्षा वेगळे

मेसेजिंग ॲप बिटचॅट इतर सामान्य मेसेजिंग ॲपपेक्षा बऱ्याच वेगळ्या पद्धतीने काम करतो. यासाठी इंटरनेट कनेक्शन किंवा कोणत्याही मध्यवर्ती सर्व्हरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. हे ॲप ब्लूटूथ आधारित मेश नेटवर्किंगचा वापर करतो. याद्वारे, आजूबाजूचे डिव्हाईस एकमेकांसोबत कनेक्ट होऊन मेसेज पुढे पाठवू शकतात.

5G स्मार्टफोनच्या दुनियेत नव्या खेळाडूची एंट्री! अखेर Vivo S60t चीनमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत

जुलै महिन्यात जंतर मंतर येथे सीजेपीचे आंदोलन होते. यावेळी इंटरनेट बंद असताना आंदोलनकर्त्यांनी बिटचॅटच्या मदतीने संपर्क टिकवून ठेवला. यामुळेच हा बिटचॅट ॲप यापूर्वी देखील सरकारच्या निगराणीखाली आले होते, परंतु नंतर ते पुन्हा उपलब्ध झाले. 2 ऑक्टोबर रोजी जंतर मंतर परिसरात 1.5 किलोमीटर क्षेत्रात 12 तास इंटरनेट बंद ठेवण्यात आल्यानंतर आणि दिल्ली व मुंबईत सीजेपी द्वारे निदर्शने झाल्यानंतर, ॲपलने आता भारतीय ॲप स्टोअरवरून ‘बिटचॅट’ हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Apple removed bitchat from app store in india what is the reason behind it read in details hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
1

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
2

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
3

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
4

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.