Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉलवर बोलनाता Background Noise चा त्रास होतोय? Android चे हे फिचर तुमची मदत करेल

अनेकवेळा असे घडते की, गर्दीच्या ठिकाणी फोन केला की कर्कश बॅग्राऊंड नॉईसचा त्रास सहन करावा लागतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? या बॅग्राऊंड नॉईसपासून सुटका मिळवण्यासाठी तुमचा स्मार्टफोनमध्ये एक खास फिचर उपलब्ध आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 07, 2025 | 09:37 AM
कॉलवर बोलनाता Background Noise चा त्रास होतोय? Android चे हे फिचर तुमची मदत करेल

कॉलवर बोलनाता Background Noise चा त्रास होतोय? Android चे हे फिचर तुमची मदत करेल

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन हे आपले गरजेचे साधन बनले आहे. हा आता आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा एक भाग झाला आहे. आपली अनेक दैनंदिन कामे आता स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. कॉलिंगपासून ते व्हिडिओ कॉल, ऑनलाइन पेमेंट, मनोरंजन इत्यादी अनेक कामांसाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो. जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणारे असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला अँड्रॉईड फोनवर उपलब्ध असलेल्या एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला दैनंदिन कामात खूप मदत करेल.

आता तुम्ही ही गोष्ट अनेकदा नोटीस केली असेल की जेव्हा आपण बाहेर कोणत्या सार्वजनिक ठिकाणी कॉलवर बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आजूबाजूचा आवाज आपल्या कॉलमध्ये व्यत्यय आणत असतो. बाहेरच्या या आवाजामुळे, कॉलिंग दरम्यान आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. या आवाजामुळे तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत नीट पोहोचत नाही. तर कधी समोरच्याचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहचत नाही. जर तुम्हीही आपल्या रोजच्या जीवनात या समस्येने त्रस्त असाल आणि यावर एक सोपा आणि सहज उपाय शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील अशा एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे आवाजाची समस्या पूर्णपणे दूर होईल.

चॅटजीबीटीचे गुगलला आव्हान! आता ChatGPT Search वापरण्यासाठी युजर्सना लॉगिन करावे लागणार नाही

थर्ड पार्टी ॲप्सची मदत घेण्याची गरज नाही

आम्ही तुम्हाला सांगतो की, Android स्मार्टफोनमध्ये आवाज काढून टाकण्यासाठी एक मस्त फीचर आहे. हे फिचर ऍक्टिव्ह करून तुम्ही या समस्येपासून कायमचे मुक्त होऊ शकता. विशेष म्हणजे बॅग्राऊंड नॉईस कमी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची मदत घेण्याची गरज भासणार नाही. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये आधीपासून सेटिंगमध्ये एक फिचर उपलब्ध असते ज्याच्या मदतीने युजर्स या समस्येचे निराकरण करू शकतात. तर या फीचरचे नाव आहे Clear Call. हे फिचर तुमच्या आवाजाला बॅग्राऊंड नॉईसमधून येणाऱ्या इतर सर्व आवाजांपासून वेगळे करते. काही काळापूर्वी हे फीचर इयरफोन्स आणि बड्समध्ये दिले जात होते पण आता हे फीचर स्मार्टफोनवरही आले आहे. हे फिचर ऑन करून, तुम्ही गर्दीच्या ठिकाणांहूनही सहज कॉल करू शकता.

जगातील सर्वात छोटे फोन! अंगठ्याहून लहान आहे या Phones चा आकार

बॅग्राऊंड नॉईसला असे करू शकता रिमूव्ह

  • जर तुम्हाला बॅग्राऊंड नॉईस दूर करायचा असेल तर प्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल
  • आता तुम्हाला खाली स्क्रोल करून Sound and Vibrations च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • साउंड्स आणि व्हायब्रेशन पर्यायामध्ये तुम्हाला Clear Voice चा पर्याय मिळेल
  • आवाज काढण्यासाठी तुम्हाला क्लिअर व्हॉइस टॉगल चालू करावे लागेल
  • आम्ही तुम्हाला सांगतो की अनेक स्मार्टफोन्समध्ये हे फीचर कॉलिंग दरम्यान होम स्क्रीनवरच उपलब्ध असते
  • याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांतच बॅग्राऊंड नॉईसच्या समस्येला दूर करू शकता

Web Title: Are you suffering from background noise while talking on a call this feature of android will help you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.