Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य

आसुस पॅड (टी३२०१) चे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचा १२.२-इंचाचा २.८ के ड्युअल-लेयर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे, जो १४४ हर्ट्स रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टॅबलेटच्या ड्युअल-लेयर आर्किटेक्चरमध्ये एकावर एक असे दोन ओएलईडी लेअर्स लावण्यात आले आहेत. जाणून घ्या वैशिष्ट्य.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 08:56 AM
Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य

Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य

Follow Us
Follow Us:

तुम्ही जर नवीन टैबलेट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर असूस कंपनीने त्यांचा नवीन टॅबलेट आसुस पॅड (टी३२०१) बाजारपेठेत लाँच केला आहे. ज्यामुळे अनेक वर्षांनंतर कंपनीने टबलेट सेगमेंटमध्ये पुनरागमन केले आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड १६ वर चालतो आणि प्रीमियम डिस्प्ले टेक्नॉलॉजी, स्मार्ट इकोसिस्टम कनेक्टिव्हिटी व उत्कृष्ट पोर्टेबिलिटी देतो. कंपनीच्या मते, नवीन आसुस पॅड अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना मनोरंजन, प्रोडक्टिव्हिटी आणि मल्टीटास्किंगसाठी एक प्रीमियम टॅब्लेट हवा आहे.(फोटो सौजन्य – AI)

BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही

वैशिष्ट्ये

आसुस पॅड (टी३२०१) चे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचा १२.२-इंचाचा २.८ के ड्युअल-लेयर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे, जो १४४ हर्ट्स रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टॅबलेटच्या ड्युअल-लेयर आर्किटेक्चरमध्ये एकावर एक असे दोन ओएलईडी लेअर्स लावण्यात आले आहेत. डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या टॅबलेटमध्ये मॅग्नेशियम चेसिस आणि फायबरग्लास रिअर पॅनल वापरले आहे, ज्यामुळे ते मजबूत आणि वजनाने हलके बनते. याचे वजन ५२३ ग्रॅम असून ते फक्त ६.५ एमएम जाड आहे. ही खास डिझाईन पारंपरिक सिंगल-लेयर ओएलईडी डिस्प्लेच्या तुलनेत वीज वाचवण्यासाठी आणि पॅनलचे आयुष्य वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या टॅब्लेटमध्ये ६०० निट्सची कमाल ब्राइटनेस देखील आहे. तसेच कंपनी असूस पेन २.० स्टायलस आणि ब्लूटूथ कीबोर्डसाठी देखील सपोर्ट देते.

Instagram Update: आता प्रोफाइल ग्रिडवर तुमचाच कंट्रोल! आवडीनुसार बदला इंस्टग्राम पोस्ट्सची जागा… वाचा संपूर्ण प्रोसेस

कार्यक्षमता आणि बॅटरी लाईफ

या टॅबलेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८३०० चिपसेट आहे, जो कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेत संतुलन साधण्यासाठी ४एनएम प्रक्रियेवर तयार करण्यात आला आहे. हा टॅबलेट८ जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १२८ जीबी किवा २५६ जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज पर्यायांसह येतो. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी हा टॅबलेट वायफाय ६ई आणि ब्लूटूथ ५.३ ला सपोर्ट करतो, ज्यामुळे क्लाउड-आधारित अॅप्ससाठी हाय-स्पीड इंटरनेट अॅक्सेस आणि कमी लेटन्सी मिळते. तर या टॅबलेट फोनच्या कॅमेऱ्याच्या बाबतीत या टॅबलेटमध्ये ५एमपीचा फ्रंट आणि १३एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे. हा टॅबलेट ४५वेंट यूएसबी-सी फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे बॅटरी अंदाजे ३० मिनिटांत ५०% चार्ज होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Asus launches a powerful tablet a latest device featuring a mediatek processor designed especially for tech enthusiasts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.