Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत

सतत सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या मुलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रिया देशाने 14 वर्षांखालील सोशल मीडिया यूजर्सवर आता बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2026 | 09:54 AM
14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रियाचा डिजिटल निर्णय! मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर येऊ शकते बंदी
  • स्क्रीन व्यसनावर लगाम; ऑस्ट्रिया 14 वर्षांखालील मुलांसाठी आणणार नवा कायदा
  • मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी ऑस्ट्रियाचे मोठे पाऊल
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सध्याच्या काळात सर्वचजण सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. बस, ट्रेन, रिक्षा, ऑफीस, शाळा, कॉलेज सर्वत्र प्रत्येकजण फक्त सोशल मीडिया स्क्रोल करताना दिसत आहेत. केवळ तरूणवर्गच नाही तर लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील सोशल मीडियाचा परिणाम होत आहे. यामुळेच आता एका देशाने एक कठोर निर्णय जाहिर केला आहे. लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय असणार आहे.

बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी

युरोपातील देश ऑस्ट्रिया आता मुलांच्या ऑनलाइन जगाबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. येथील सरकार १४ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची योजना आखत आहे. या निर्णयाचा उद्देश मुलांना प्लॅटफॉर्मच्या डिजिटल नकारात्मक प्रभावापासून वाचवणे हा असल्याचे सांगितले जात आहे. सरकारचे असे मानणे आहे की, आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे अल्गोरिदम वापरतात जे मुलांना दीर्घकाळ स्क्रीनशी जोडून ठेवतात. ही सवय हळूहळू व्यसनात बदलते, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. याव्यतिरिक्त, अनेकदा मुलांसमोर असे संवेदनशील आणि अयोग्य कंटेंट देखील येतात जे त्यांच्या वयानुसार योग्य नसतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कधी लागू होईल हा नियम ?

जरी या प्रस्तावावर सरकारच्या तिन्ही सहयोगी पक्षांनी सहमती दर्शवली असली तरी, तो लागू करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या मते, जून अखेरपर्यंत यावर एक मसुदा कायदा तयार केला जाऊ शकतो. त्यानंतरच पुढील प्रक्रिया निश्चित होईल. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही विशिष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव घेणार नाहीत. त्याऐवजी, कोणते प्लॅटफॉर्म असे अल्गोरिदम वापरतात जे जास्त व्यसन लावणारे आहेत किंवा ज्यावर अयोग्य आणि संवेदनशील सामग्री उपलब्ध आहे, हे पाहिले जाईल. त्याच आधारावर कारवाई केली जाईल.

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट! तब्बल 200MP कॅमेऱ्यासह Vivo X300 Ultra ची एंट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

जगात वाढताहेत असे उपक्रम

ऑस्ट्रिया हा एकमेव देश नाही जो या दिशेने पाऊल टाकत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी लागू केली होती. तसेच फ्रान्समध्येही १५ वर्षाखालील मुलांसाठी अशाच प्रकारच्या नियमाला मंजुरी मिळाली आहे. एकीकडे जिथे हे मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक मानले जात आहे, तिथेच काही लोक याला त्यांच्या डिजिटल स्वातंत्र्यावर अंकुश मानत आहेत. मात्र, केवळ ऑस्ट्रियाच नाही तर भारतातही सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांवर वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत.

Web Title: Austria plans social media ban for children under 14 to protect mental health tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.