Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांविरुद्ध Racist पोस्ट करणाऱ्या Barry Stanton’चे एक्स अकाउंट सस्पेंड

बॅरी स्टँटनने भारतीयांविरुद्ध रेसिस्ट पोस्ट शेअर करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चा वापर केला. त्याच्या खात्यावर भारतीयांबद्दल अनेक अश्लील गोष्टी लिहिल्या गेल्या. स्टँटनने भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी 1.8 लाख फॉलोअर्स असलेले खाते वापरले. आता यावर कारवाई करण्यात आली आहे. X ने खात्यावर बंदी घातली आहे. कोण आहे बॅरी स्टँटन? जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 31, 2024 | 08:27 AM
भारतीयांविरुद्ध Racist पोस्ट करणाऱ्या Barry Stanton'चे एक्स अकाउंट सस्पेंड

भारतीयांविरुद्ध Racist पोस्ट करणाऱ्या Barry Stanton'चे एक्स अकाउंट सस्पेंड

Follow Us
Close
Follow Us:

एलॉन मस्कच्या एक्स प्लॅटफॉर्मने बॅरी स्टँटनच्या खात्यावर बंदी घातली आहे. बॅरी स्टँटनने त्याच्या एक्स हँडलवर भारतीयांबद्दल वर्णद्वेषी (Racist) पोस्ट केल्या होत्या, ज्यामध्ये अनेक वर्णद्वेषी (Racist) व्यंगचित्रे देखील समाविष्ट होती, या पोस्ट्समध्ये भारतीयांना उघड्यावर शौचास जाताना दाखवण्यात आले होते. पाश्चिमात्य देशांतून भारतीयांना कसे पळवून लावायचे हेही सांगितले. यानंतर या पोस्ट व्हायरल झाल्या आणि त्याचा भारतात निषेध करण्यात आला. त्यांनतर आताएक्सने या अकाउंटवर कारवाई केली आहे.

भारतीयांसाठी केलेल्या वर्णद्वेषी पोस्ट

बॅरी स्टँटनने भारतीयांविरुद्ध वर्णद्वेषी पोस्ट शेअर करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा चुकीचा वापर केला. स्टँटनने भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी 1.8 लाख फॉलोअर्स असलेले अकाउंट वापरले. हे अकाउंट एक्सद्वारे देखील व्हेरिफाय केले गेले. या पोस्ट्सनंतर हजारो वेळा त्याची तक्रार आणि मेल करण्यात आली. त्यानंतर एक्सने अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला.

हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपची चिंता वाढली, एलॉन मस्कच्या X’ वर आता करता येणार Audio-Video Calls!

बॅरी स्टँटनचे एक्स खाते सस्पेंड

काही भारतीय ज्यांनी पूर्वी एक्सवर त्याच्या वर्णद्वेषी पोस्टची तक्रार केली होती त्यांना सोशल मीडिया कंपनीकडून ईमेल प्राप्त झाले होते की युजर्सचे कंटेंट कंपनीच्या सामाजिक धोरणांचे उल्लंघन करत आहे. एक्स मालक इलॉन मस्कवरही भारतीयांकडून सतत दबाव टाकला जात होता. परिणामी, आता अकाउंट बंद करण्यात आले.

हेदेखील वाचा – अंबानींची भेट! Jio सेटअप बॉक्सवर 800 हून अधिक टीव्ही चॅनेल फ्रीमध्ये मिळणार

बॅरी स्टँटन कोण आहे?

बॅरी स्टँटनच्या एक्स बायोमध्ये दावा केला आहे की, तो ब्रिटिश नागरिक आहे आणि पाच मुलांचा बाप आहे. तथापि, खात्यावरील ऍक्टिव्हिटीज काही वेगळेच सूचित करत आहे. असे दिसते की बॅरी स्टँटन हे एक बनावटी नाव असून याचा वापर ट्रोलिंगसाठी जात आहे.

Web Title: Barry stantons x account suspended for posting racist posts against indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 08:26 AM

Topics:  

  • elon musk
  • india

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
1

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
3

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
4

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.