Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार

बीजीएमआयमध्ये लवकरच 4.4 अपडेट येणार असून प्लेअर्ससाठी नवीन फीचर्स घेऊन येत आहे. या अपडेटमध्ये ‘हाय स्पीड रोडस्टर’ सारखी वेगवान गाडी आणि नवीन गेमप्ले अनुभव मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2026 | 09:33 AM
BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार

BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार

Follow Us
Close
Follow Us:
  • बीजीएमआय 4.4 अपडेटमध्ये ‘हाय स्पीड रोडस्टर’ नावाची वेगवान टू-सीटर स्पोर्ट्स कार जोडली जाणार आहे.
  • या गाडीत ऑटोमॅटिक टर्बोचार्जर फीचर असल्यामुळे काही सेकंदातच जास्त वेग मिळतो.
  • ही रोडस्टर एरेंजेल आणि लिविक सारख्या मॅप्समध्ये सहज उपलब्ध होणार आहे.
बीजीएमआय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये लवकरच नवीन 4.4 अपडेट येणार आहे. या अपडेटसह गेम डेव्हलपर क्राफ्टन गेममध्ये एक जबरदस्त नवं फीचर जोडण्याची तयारी करत आहे. हे फीचर म्हणजेच ‘हाय स्पीड रोडस्टर’. गेममधील प्रत्येक अपडेटप्रमाणेच यावेळी देखील नवीन शस्त्रे आणि अनोखी थीम पाहायला मिळणार आहे. नव्या अपडेटची घोषणा करण्यात आल्यानंतर सर्वाधिक चर्चा नवीन वेगवान गाडीची होत आहे. ही रोडस्टर अतिशय वेगवान असणार आणि प्लेअर्स या गाडीच्या मदतीने अधिक वेगाने गेममध्ये इकडे – तिकडे जाऊ शकणार आहेत. ज्या प्लेअर्सना अतिशय वेगवान खेळ आणि शत्रूंवर अटॅक करायला आवडतं, अशा प्लेअर्ससाठी ही नवीन गाडी फायदेशीर ठरणार आहे.

Vi Recharge Plan: 100 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… डेटा ऑफर्समुळे ग्राहक खुश; Jio-Airtel ला देणार टक्कर

‘हाय स्पीड रोडस्टर’ मध्ये का आहे चर्चेत?

गेममध्ये येणाऱ्या नव्या अपडेटअंतर्गत लाँच केली जाणारी रोडस्टर एक प्रीमियम टू सीटर स्पोर्ट्स कार आहे. यामध्ये स्टाइलिश कन्वर्टिबल डिझाईन देण्यात आले आहे. ही गाडी विशेषत: वेगाने प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी प्लेअर्स UAZ किंवा Dacia सारख्या जड गाड्यांचा वापर करत होते. मात्र या गाड्यांच्या तुलनेत रोडस्टर अतिशय हलकी आणि वेगवान आहे. ही गाडी पक्के रस्ते आणि मोकळ्या मैदानात चालवताना प्लेअर्सना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

‘हाय स्पीड रोडस्टर’ चे वैशिष्ट्य काय आहेत?

ऑटोमॅटिक टर्बोचार्जर फीचर हेच ‘हाय स्पीड रोडस्टर’ चे सर्वात खास वैशिष्ट्य आहे. इतर गाड्यांमध्ये बूस्ट मॅन्युअली एक्टिव करावे लागते. मात्र या नव्या गाडीमध्ये टर्बोचार्जर इंजिन एका विशिष्ट वेगाला पोहोचल्यावर आपोआप सुरू होतो. एकदा हे फीचर सक्रीय झाले की, गाडीची शक्ती अचानक वाढते आणि गाडी अगदी काही सेकंदातच खूप जास्त वेग गाठते. यामुळे प्लेअर्स अतिशय वेगाने त्यांचे लोकेशन बदलू शकतात आणि शत्रूंवर हल्ला करू शकता आणि स्वत:चा बचाव देखील करू शकतात.

Free Fire MAX vs PUBG Mobile: कोणता गेम आहे खरा किंग? गेमप्ले, ग्राफिक्स आणि परफॉर्मन्समधील फरक जाणून घ्या

बीजीएमआयमध्ये हाय स्पीड रोडस्टर चा वापर कसा कराल?

जर तुम्हाला ही नवीन गाडी वापरण्याची इच्छा असेल तर जास्त मेहनत करण्याची गरज नाही. कारण बीजीएमआय अपडेट नंतर ही रोडस्टर तीन मॅप्स क्लासिक एरेंजेल, थीम्ड एरेंजेल आणि क्लासिक लिविक अगदी सहजपणे उपलब्ध असणार आहे. एवढंच नाही, या नकाशामध्ये दिलेले कस्टम गॅरेज फीचरच्या मदतीने ही गाडी स्पॉन करू शकतात, म्हणजेच गरजेच्या वेळी तुमच्याकडे नेहमी एक वेगवान वाहन तयार असेल. सोप्या शब्दांत सांगायचे तर, बीजीएमआय 4.4 अपडेट गेममधील वेग आणि मजा दोन्ही वाढवणार आहे, ज्यामुळे गेम खेळणे आणखी रोमांचक होईल.

Web Title: Bgmi 4 4 update to introduce high speed roadster with turbo feature for faster gameplay tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज
2

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार
3

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स
4

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.