Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI गेमर्ससाठी आनंदाची बातमी! नवं अपडेट 3.8 अखेर आलच; Steampunk मोड, शक्तिशाली शस्त्रांसह आणखी काय असणार खास? जाणून घ्या

BGMI 3.8 Update: बीजीएमआय (बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया) आता आणखी मजेदार झाला आहे. गेम निर्माता कंपनी क्राफ्टन इंडियाने BGMI चे नवीन 3.8 अपडेट जारी केले आहे. यामुळे आताा गेमर्सना एक नवीन अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2025 | 07:45 PM
BGMI गेमर्ससाठी आनंदाची बातमी! नवं अपडेट 3.8 अखेर आलच; Steampunk मोड, शक्तिशाली शस्त्रांसह आणखी काय असणार खास? जाणून घ्या

BGMI गेमर्ससाठी आनंदाची बातमी! नवं अपडेट 3.8 अखेर आलच; Steampunk मोड, शक्तिशाली शस्त्रांसह आणखी काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील करोडो लोकांचा आवडता ऑनलाईन मोबाईल गेम म्हणजे बीजीएमआय (बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया). भारतात बीजीएमआयची प्रचंड क्रेझ आहे. भारतात असे अनेक युट्यूबर्स देखील आहेत जे बीजीएमआयची लाईव्ह स्ट्रिमिंग करून पैसे कमावतात. तुम्ही बीजीएमआय प्लेअर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बीजीएमआयमध्ये आता एक नवीन अपडेट देण्यात आलं आहे. ज्यामुळे आता गेमर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक मजेदार होणार आहे.

पावरफुल बॅटरीसह Oppo चे नवे स्मार्टफोन लाँच! डिझाईन अशी की तुम्हीही पाहतच राहाल, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

भारतासाठी खास असणार नवं अपडेट

बीजीएमआय गेम तयार करणारी कंपनी Krafton India ने BGMI चे नवीन 3.8 अपडेट जारी केले आहे. या नवीन अपडेटमुळे आता गेमर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. भारतातील प्लेअर्सना लक्षात ठेऊन हे नवीन अपडेट तयार करण्यात आलं आहे. या नवनी अपडेटमध्ये केवळ नवीन फीचर्सच नाही तर भारतासाठी खास कंटेंट आणि ब्रँड्ससह नवीन सहयोग पाहायला मिळणार आहे. Krafton ने म्हटलं आहे की, त्यांना BGMI ला लोकांचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला गेम बनवायचा आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

BGMI 3.8 अपडेटमध्ये काय नवीन असणार?

Steampunk Frontier Mode: यावेळी गेमचा अंदाज पूर्णपणे बदलणार आहे. गेममध्ये नवीन मोड्स पाहायला मिळणार आहेत. गेममध्ये तुम्हाला Steampunk Frontier हा नवीन मोड अनुभवायला मिळणार आहे. हा मोड एक फ्यूचरिस्टिक स्टीमपंक शहर Aetherholm मध्ये सेट आहे, जिथे प्लेअर्स टेक्नोलॉजी आणि एक्शनच्या जबरदस्त कॉम्बोचा अनुभव करू शकतात. हा मोड 15 मे ते 14 जुलैपर्यंत मर्यादित काळासाठी उपलब्ध असेल.

नवीन अपडेटमध्ये काय असणार खास?

टाइटेन बॅटल– Ruined Castle मध्ये मोठे – मोठे टाइटनसोबत लढाई आणि जबरदस्त लूट.

स्लाइड रेल्स– वेगाने हालचाल करण्यासाठी आणि शत्रूंना मागे टाकण्यासाठी.

हॉट एयर बलून– हवेत शत्रूंवर हल्ला करण्यासाठी फायद्याचं ठरणार.

साइक्लोन कोस्टर– शत्रूच्या मागे लपून बसणे किंवा जलद पळून जाणे.

सीक्रेट ट्रेजर रूम– उच्च दर्जाची शस्त्रे आणि लूट.

ODM गीयर एंड जाइंट फॉर्म– Attack on Titan ऐनिमेपासून इंस्पायर्ड.

वर्धापनदिनानिमत्त काय असणार खास?

BGMI च्या वर्धापनदिनानिमत्त Anniversary Edition Crate देखील आला आहे. ज्यामध्ये UZI, GROZA, UMP45 आणि M16A4 सारख्या शस्त्रांना अपग्रेडेड वर्जन, नवीन बॅकपॅक्स, स्किन्स आणि लॉबी थीम्स दिली जाणार आहे.

भारतातील युजर्सना Sony Xperia 1 VII ची प्रतिक्षा! स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, फोटोग्राफर्ससाठी ठरणार वरदान

गेमप्ले सुधारण्यासाठी मिळणार नवीन शस्त्रे

Fila UAZ गाडी– आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि विश्वासार्ह.

Driver Shooting फीचर– गाडी चालवतानाही एका हाताने गोळीबार करण्याची सुविधा.

JS9 SMG- हलक्या वजनाची आणि कमी रिकोइल असलेली एक नवीन सब-मशीन गन.

Solo Arena Mode- खेळाडू आता 1v1 लढाई देखील खेळू शकतात.

Web Title: Bgmi released new update 38 with steampunk mode and powerful weapons tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • india
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
1

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.