Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी

boAt Stone 900 Launched: भारतीय ऑडिओ ब्रँड boAt ने भारतात नवीन boAt Stone 900 ब्लूटूथ स्पीकर लॉन्च केला आहे. 80W सिग्नेचर साउंड, आरजीबी लाइटिंग, 15 तासांची बॅटरी आणि IPX5 रेटिंगसह हा स्पीकर म्युझिकप्रेमींसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 09:50 AM
पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी

पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • boAt Stone 900 ब्लूटूथ स्पीकर भारतात 5,999 रुपयांत लॉन्च झाला असून सध्या ॲमेझॉन प्राईम डे सेलमध्ये 4,999 रुपयांत उपलब्ध आहे.
  • या स्पीकरमध्ये 80W सिग्नेचर साउंड, ड्युअल ड्रायव्हर्स, आरजीबी लाइटिंग आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
  • IPX5 रेटिंग, टीडब्ल्यूएस मोड, व्हॉईस असिस्टंट सपोर्ट आणि 15 तासांचा बॅटरी बॅकअप ही या स्पीकरची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
भारतीय टेक फर्म boAt ने त्यांच्या ब्लूटूथ स्पीकर लाइनअपमधील एक नवीन मेंबर लाँच केले आहे. कंपनीने त्यांचा नवीन ब्लूटूथ स्पीकर भारतात boAt Stone 900 या नावाने लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेले नवीन ब्लूटूथ स्पीकर देशात ऑफिशियल ऑनलाइन स्टोअर आणि दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक दोन रंगांच्या पर्यायांत हे ऑडीओ डिव्हाईस खरेदी करू शकतात. नवीन ब्लूटूथ स्पीकर डुअल ड्राइवर सेटअपने सुसज्ज आहे. तसेच यामध्ये व्हॉईस असिस्टेंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या नव्या स्पीकरचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

Amazon Prime Day 2026: स्मार्टफोन्स झाले स्वस्त! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतय बंपर डिस्काऊंट… संधी चुकली तर पश्चाताप कराल

boAt Stone 900 ची भारतात किंमत आणि उपलब्धता

भारतात boAt Stone 900 ब्लूटूथ स्पीकर 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ग्राहक ॲमेझॉन प्राईम डे सेल 2026 मध्ये हा स्पीकर सध्या 1 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. या ऑफरनंतर डिव्हाईसची किंमत 4,999 रुपये झाली आहे. ग्राहक नवीन ब्लूटूथ स्पीकर boAt इंडियाचे ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून खरेदी करू शकतात. रंग पर्यायांबद्दल बोलायचं झालं तर, boAt Stone 900 ब्लूटूथ स्पीकर ग्रेफाइट ब्लॅक आणि जंगल टेरेन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: boAt) 

boAt Stone 900 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

boAt Stone 900 कंपनीचा लेटेस्ट ब्लूटूथ स्पीकर आहे, जो 80W चा बोट सिग्नेचर साउंड आउटपुट ऑफर करतो. डिव्हाईसमध्ये डुअल ड्राइवर सेटअपसह डेडिकेटेड ट्वीटर्स देण्यात आले आहे. कंपनीने या डिव्हाईसच्या दोन्ही बाजूला डायनॅमिक RGB लाइटिंग सिस्टिम दिली आहे, जी म्युझिकच्या तालावर बदलते. कंपनीने दावा केला आहे की, पाणी आणि घामापासून संरक्षण करण्यासाठी नव्या ब्लूटूथ स्पीकरला IPX5 इनग्रेस प्रोटेक्शन रेटिंग दिली आहे.

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर

कनेक्टिविटीसाठी या नव्या ब्लूटूथ स्पीकरमध्ये एक डेडिकेटेड TWS मोड देखील समाविष्ट आहे. हँड्स-फ्री मोड आणि व्हॉईस कॉलिंगसाठी boAt Stone 900 मध्ये इन-बिल्ट माइक्रोफोन दिले आहे. यासोबतच, या डिव्हाईसमध्ये ऑनबोर्ड व्हॉईस असिस्टेंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन ब्लूटूथ स्पीकर सिंगल चार्जिंगमध्ये तब्बल 15 तासांचा म्युझिक प्लेबॅक बॅकअप ऑफर करतो. वायरलेस कनेक्टिविटीसाठी Stone 900 मध्ये ब्लूटूथ 5.3 सपोर्ट दिला आहे. तर वायर्ड कनेक्टिविटीसाठी यामध्ये एयूएक्स आणि यूएसबी प्लेबॅक ऑप्शन दिला आहे.

Web Title: Boat stone 900 launched in india with 15 hours battery backup know about price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • boat
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
1

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
3

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools
4

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.