Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही

BSNL cheap recharge plan: केवळ ओटीटीच नाही तर या प्लॅनमध्ये 400 हून अधिक लाइव्ह चॅनल्सचा अ‍ॅक्सेस देखील दिला जाणार आहे. त्यामुळे हा नवीन प्लॅन युजर्ससाठी अतिशय फायद्याचा ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2025 | 08:05 AM
BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील बीएसएनएल युजर आहात का? तुम्ही देखील बीएसएनएलच्या अशा देखील रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहात का, ज्याची किंमत कमी आणि फायदे जास्त असतील? तर सरकारी टेलीकॉम कंपनी तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. तुम्ही बीएसएनएल फाइबर कनेक्शनचा वापर करत असाल ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. तुम्हाला क्रिकेट बघायला आवडतं किंवा तुम्हाला वेब सिरीज आवडत असतील तर कंपनीने लाँच केलेला हा नवीन प्लॅन तुम्ही नक्की बघा.

Free Fire Max: डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची ही आहे एक्सक्लूसिव संधी, गेममध्ये सुरु झाला Bye Trouble Ring ईव्हेंट

400 हून अधिक लाइव्ह चॅनल्सचा अ‍ॅक्सेस

सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या युजर्ससाठी एक आकर्षक ऑफर घेऊन आली आहे. ही ऑफर विशेषत: अशा लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे, ज्यांना क्रिकेट बघायला आवडतं किंवा वेब सिरीज पहायला आवडतात. कंपनी त्यांच्या युजर्ससाठी खास ओटीटी प्लॅन घेऊन आली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

BiTV अ‍ॅपचा एक विशेष प्लॅन

खरं तर कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी खास BiTV अ‍ॅपचा एक विशेष प्लॅन घेऊन आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनची किंमत केवळ 151 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 25 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन आणि 400 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा फ्री अ‍ॅक्सेस ऑफर केला जात आहे. बीएसएनएल चे BiTV अ‍ॅप काय आहे, याबाबत सर्वात आधी जाणून घेऊया.

काय आहे BSNL BiTV?

खरं तर या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने BiTV अ‍ॅप लाँच केला होता, जो सुरुवातीला केवळ चाचणी टप्प्यात होता. त्यावेळी हा अ‍ॅप युजर्ससाठी मोफत उपलब्ध होता. आता कंपनीने हा अ‍ॅप अधिकृतपणे लाँच केला आहे. या अ‍ॅपमध्ये युजर्सना ZEE5, SonyLIV, Aha, Shemaroo, Lionsgate, Sun Nxt, Chaupal, Discovery, Epic ON, ETV Win सारख्या प्रमुख OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहण्याची सुविधा आहे.

Amazon Great Indian Festival 2025: केवळ इतक्या किंमतीत तुमच्या मालकीचा होईल Samsung चा ‘हा’ फोल्डेबल फोन, असे आहे स्मार्ट Features

कंपनीने या अ‍ॅपचा एक विशेष प्लॅन आता लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 151 रुपये आहे. यामध्ये 30 दिवसांसाठी क्रिकेट टूर्नामेंट्स, वेब सीरीज, चित्रपट आणि लाइव चॅनल्सची मजा घेऊ शकता. सिंगल रिचार्जमध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्याचे एंटरटेनमेंट मिळणार आहे. या योजनेसह, तुम्ही आज भारत आणि पाकिस्तानमधील दुसरा सुपर-4 सामना सोनीलिव्ह अ‍ॅपद्वारे देखील पाहू शकता.

कसं करालं रजिस्ट्रेशन?

तुम्हाला देखील BiTV अ‍ॅपवर वेब सिरीज आणि चित्रपट पाहायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला fms.bsnl.in/iptvreg या लिंकवर क्लिक करावं लागणार आहे. यानंतर, रजिस्टर वर क्लिक करा आणि BSNL मोबाईल किंवा BSNL फायबर निवडा. यानंतर, तुमचा मोबाईल नंबर आणि सर्कल निवडा. हे केल्यानंतर, तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. आता ओटीपी वेरिफाईड करा. BiTV अ‍ॅप वापरून प्लॅन निवडा, तुमचे पेमेंट पूर्ण करा आणि तुमच्या फोन, टीव्ही किंवा लॅपटॉपवर कंटेंटचा आनंद घ्या. कृपया लक्षात ठेवा की BiTV अ‍ॅप फक्त BSNL सिम किंवा BSNL फायबर कनेक्शन असलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.

Web Title: Bsnl cheap recharge users will get 25 ott plans and 400 channels in on plan tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 08:05 AM

Topics:  

  • bsnl
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अ‍ॅक्सेसरीज
1

मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अ‍ॅक्सेसरीज

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स
2

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स

iPhone 18 Air चे डिटेल्स लीक! अल्ट्रा-स्लिम डिझाईनसह पहिल्यांदाज मिळणार हे अपग्रेड, जाणून घ्या सविस्तर
3

iPhone 18 Air चे डिटेल्स लीक! अल्ट्रा-स्लिम डिझाईनसह पहिल्यांदाज मिळणार हे अपग्रेड, जाणून घ्या सविस्तर

नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या
4

नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.