Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Flash Sale LIVE: सरकारी टेलिकॉम कंपनीचा सेल सुरु! स्वस्तात मिळणार 400GB डेटा, असा घ्या लिमिटेड ऑफरचा फायदा

BSNL Limited Offer: BSNL चा सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये युजर्सना कमी पैशांत जास्त डेटा ऑफर केला जाणार आहे. याबाबत कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2025 | 09:07 AM
BSNL Flash Sale LIVE: सरकारी टेलिकॉम कंपनीचा सेल सुरु! स्वस्तात मिळणार 400GB डेटा, असा घ्या लिमिटेड ऑफरचा फायदा

BSNL Flash Sale LIVE: सरकारी टेलिकॉम कंपनीचा सेल सुरु! स्वस्तात मिळणार 400GB डेटा, असा घ्या लिमिटेड ऑफरचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी BSNL नवीन रिचार्ज प्लॅन, 5G सर्विस, इंटरनेट डेटा ऑफर सुरु करत आहे. ज्यामुळे त्यांच्या युजर्सना चांगली सर्विस मिळावी आणि नवीन युजर्स जोडले जावेत, हा यामागील उद्देश आहे. याशिवाय कंपनी नवीन रिचार्ज प्लॅन्स आणि स्पेशल ऑफर्स देखील सुरु करत आहे. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर सुरु केली आहे.

मोबाईल युजर्ससाठी फायद्याची ऑफर

अलीकडेच कंपनीने एक नवीन ऑफर सुरु केली आहे, ही ऑफर जियो, एयरटेल आणि Vi ला टक्कर देत आहे. कंपनी या ऑफरमध्ये त्यांच्या युजर्सना जास्तीचा डेटा आणि अधिक चांगले बेनिफिट्स देत आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत कंपनीची ही नवीन ऑफर मोबाईल युजर्ससाठी फायद्याची ठरणार आहे. अशाच काही ऑफरचा फायदा युजर्सना मिळावा यासाठी BSNL ने फ्लॅश सेल सुरु केला आहे. (फोटो सौजन्य – X) 

BSNL प्लॅश सेल

BSNL ने सुरु केलेला हा प्लॅश सेल लिमीटेड वेळेसाठी आहे. हा सेल 28 जूनपासून सुरु झाला असून सेलची शेवटची तारीख 1 जुलै आहे. या सेलदरम्यान युजर्सना अनेक फायदे मिळणार आहेत. या सेलमध्ये कंपनी युजर्सना केवळ 400 रुपयांत 400 जीबी डेटा ऑफर करत आहे. हा प्लॅन 40 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह ऑफर केला जातो. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला बीएसएनएलची वेबसाइट किंवा बीएसएनएल सेल्फ केयर अ‍ॅपला भेट द्यावी लागणार आहे.

एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

बीएसएनएलने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. कंपनीने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बीएसएनएल 90 हजार 4G टॉवर बसवण्याच्या तयारीत आहे, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कंपनीने याचं यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी फ्लॅश सेलची घोषणा केली आणि सांगितले की यूजर्सना फक्त 400 रुपयांमध्ये 400 जीबी डेटा मिळू शकेल. याची व्हॅलिडिटी 40 दिवसांची असणार आहे. यासोबतच कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, एवढ्या कमी पैशांत इतका डेटा तुम्हाला इतर कुठेही ऑफर केला जाणार नाही. ही ऑफर 28 जूनपासून सुरु झाली असून 1 जुलैपर्यंत असणार आहे. तुम्ही ही ऑफर मिस करू नका. कंपनीची ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.

⚡ FLASH SALE ALERT! ⚡
Get 400GB data for just ₹400, valid for 40 days.
Yes, you read that right – it’s a data bonanza like never before! Offer valid from 28th June to 1st July ONLY! Don’t miss your chance to grab this limited-time data powerhouse. Recharge Now👇
BSNL… pic.twitter.com/988kTu310T
— BSNL India (@BSNLCorporate) June 28, 2025

कंपनीने क्वांटम 5G देखील केला सादर

अलीकडेच BSNL ने त्यांचे क्वांटम 5G देखील सादर केले आहे, ज्यासोबतच कंपनीने देशातील पहिली 5G फिक्स्ड वायरलेस एक्सेस सर्विस देखील सुरु केली आहे, ज्याला पूर्णपणे स्वदेशी टेक्नोलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. मात्र ही सर्विस सामान्य युजर्ससाठी उपलब्ध नाही. सध्या, ही सेवा फक्त व्यवसाय आणि एंटरप्राइझ यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या क्वांटम 5G सेवेची सुरुवातीची किंमत दरमहा 999 रुपये आहे.

Web Title: Bsnl flash sale live offer is for limited time you will get 400gb data in low price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • bsnl
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
4

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.