• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Buy The 128gb Variant Of Poco M6 5g For Less Than Rs10000

धमाकेदार ऑफरसह 10 हजाराहून कमी किमतीत मिळत आहे हा 5G स्मार्टफोन

POCO M6 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये अगदी कमी दरात उपलब्ध झाला आहे. तुम्हीही कमी दरात एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही या स्मार्टफोनचा विचार करू शकता. फोनची किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊयात.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2024 | 09:01 AM
धमाकेदार ऑफरसह 10 हजाराहून कमी किमतीत मिळत आहे हा 5G स्मार्टफोन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. फ्लिपकार्टवर ऍन्युअल सेल सुरू झाला आहे. यामध्ये स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर चांगली सूट दिली जात आहे. जर तुमचे बजेट 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी सेलमध्ये एक खास संधी आहे. येथे 5000 mAh बॅटरी असलेल्या फोनची किंमत 10000 हजारांपेक्षा कमी आहे. फोनवर इतर ऑफर्सही दिल्या जात आहेत.

किंमत

आम्ही ज्या फोनबद्दल बोलत आहोत तो POCO M6 5G आहे, जो परवडणाऱ्या किमतीत चांगल्या फीचर्ससह येतो. त्याचा 4GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,249 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक आणि नो-कॉस्ट-ईएमआयची सुविधा देखील आहे. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट या डीलमध्ये एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. सर्व ऑफर एकत्र केल्यास, प्रभावी किंमत खूपच कमी होते.

हेदेखील वाचा – आता गुगल चालवण्यासाठी पैसे द्यावे लागतील? वेबसाईट व्हेरिफिकेशन आणि ब्लू टिक मागील कारण?

Poco M6 5G 64GB Storage Variant Launched in India: Price, Availability |  Technology News

डिस्प्ले आणि प्रोसेसर

या फोनमध्ये 6.74 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90 Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण मिळाले आहे. फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimension 6100 Plus चिपसेट देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा – आनंददायक ! BSNL देत आहे फ्री इंटरनेट, अशाप्रकारे युजर्स घेऊ शकतात लाभ

बॅटरी आणि कॅमेरा

फोनमध्ये 18W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी आहे. मागील पॅनलवर 50MP प्रायमरी सेन्सर आणि सेल्फीसाठी 5MP सेंसर देण्यात आला आहे. ओरियन ब्लू आणि गॅलेक्टिक ब्लॅक रंगांमध्ये फोन खरेदी करता येईल. यात Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी अपग्रेड करण्यायोग्य आहे.

Web Title: Buy the 128gb variant of poco m6 5g for less than rs10000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 09:01 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

Jan 03, 2026 | 12:38 PM
PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार

Jan 03, 2026 | 12:33 PM
निवडणुकीपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; अनेकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

निवडणुकीपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; अनेकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Jan 03, 2026 | 12:25 PM
Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory

Jan 03, 2026 | 12:20 PM
गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Jan 03, 2026 | 12:16 PM
T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

Jan 03, 2026 | 12:14 PM
Maharashtra Politics : ओबीसी नेते लक्ष्मण हाके उतरले निवडणुकीच्या रिंगणात; भाजपला म्हटले सर्वात घाबरट पक्ष

Maharashtra Politics : ओबीसी नेते लक्ष्मण हाके उतरले निवडणुकीच्या रिंगणात; भाजपला म्हटले सर्वात घाबरट पक्ष

Jan 03, 2026 | 12:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.