Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canva down: फोटो – व्हिडीओ एडीटींग अ‍ॅप Canva डाऊन! युजर्स वैतागले, मिम्स व्हायरल

डाउनडिटेक्टर नावाच्या आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, 972 युजर्सना कॅनव्हा वापरताना समस्या येत आहेत. मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ही समस्या उघडकीस आली आणि त्यानंतर तक्रारींची संख्या झपाट्याने वाढली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2025 | 11:30 AM
Canva down: फोटो - व्हिडीओ एडीटींग अ‍ॅप Canva डाऊन! युजर्स वैतागले, मिम्स व्हायरल

Canva down: फोटो - व्हिडीओ एडीटींग अ‍ॅप Canva डाऊन! युजर्स वैतागले, मिम्स व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

सर्वात लोकप्रिय डिझाइन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेला कॅनव्हा आता डाऊन झाला आहे. युजर्सना कॅनव्हाचा वापर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे युजर्स निराश झाले आहेत. ऑनलाइन आउटेज मॉनिटरिंग साइट डाउनडिटेक्टरच्या मते, सुमारे 400 तक्रारी आधीच आल्या आहेत आणि ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. कॅनव्हामध्ये फोटो एडीट करताना युजर्सना अनेक अडचणी येत आहेत.

Cheapest Jio Plan: ‘हा’ आहे Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कॉलिंग-डेटा-SMS सर्व काही उपलब्ध

फोटो एडिटिंग अ‍ॅप कॅनव्हा आज म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डाऊन झाला. अनेक ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ एडीटींगसाठी कॅनव्हाचा वापर केला जातो. मात्र कॅनव्हा अचानक डाऊन झाल्याने युजर्सना अनेक अडचणी येत आहेत. आज सकाळपासून युजर्सना अ‍ॅप अ‍ॅक्सेस करण्यात अडचण येत आहे. युजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करू शकत नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर युजर्स याबद्दल तक्रार करत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

युजर्स प्रामुख्याने ईमेज आणि फाइल्स अपलोड करताना समस्या नोंदवत आहेत, ज्यामुळे डिझाइन आणि प्रोजेक्ट पूर्ण करणे कठीण होत आहे. या आउटेजचा परिणाम जगभरातील युजर्सवर होत असल्याचे दिसून येत आहे आणि अनेकांनी त्यांची निराशा शेअर करण्यासाठी आणि अपडेट्स शोधण्यासाठी X कडे वळले आहे. फोटो अपलोड करताना आणि एडीट करताना विशेष समस्या नोंदवल्या जात आहेत. कॅनव्हा हे निर्माते, व्यवसाय आणि विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम टूल असल्याने, अशा कोणत्याही व्यत्ययामुळे वर्कफ्लोमध्ये विलंब होऊ शकतो. कंपनीने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. त्यामुळे युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

Me running to X to check if Canva is down because I can’t upload a photo pic.twitter.com/rmc7ajhb6G

— PriceShop Malaysia (@PriceShopMY) February 25, 2025

canva going down when i had one last thing to add pic.twitter.com/CVxhmK4BUh

— baz 𖤐⭒๋࣭ ⭑|| mcr tampa !!! (@_twilymp3) February 25, 2025

Canva down? Not on my bingo card today. pic.twitter.com/0jrPXdA5aq

— Jame. (@saorscaim) February 25, 2025

Canva down? Guess I am FORCED to take a long lunch break😅🥲😏 pic.twitter.com/ghCZKovXCU

— WeirdKaya (@WeirdKayaMY) February 25, 2025

सोशल मीडियावर युजर्स तक्रार करत आहेत

डाउनडिटेक्टर नावाच्या आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, 972 युजर्सना कॅनव्हा वापरताना समस्या येत आहेत. आम्ही कॅनव्हा अ‍ॅप वापरण्याचा प्रयत्नही केला, पण आम्हालाही लॉग इन करता आले नाही. ही समस्या केवळ भारतातच नाही तर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर देशांमध्येही दिसून येत आहे. त्यामुळे कॅनव्हाचा वापर करणारे जगभरातील युजर्स प्रतंड वैतागले आहेत.

Oppo Smartphone launch: जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन लाँच, किंमत वाचून तुमचेही डोळे पाणावतील

मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ही समस्या उघडकीस आली आणि त्यानंतर तक्रारींची संख्या झपाट्याने वाढली. डाउनडिटेक्टरच्या मते, सुमारे 56 % युजर्सना वेबसाइटमध्ये समस्या येत आहेत, तर 44% युजर्सना मोबाइल अ‍ॅपमध्ये समस्या येत आहेत. त्यामुळे कंपनीने लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, अशी मागणी आता युजर्सकडून केली जात आहे. शिवाय युजर्सनी कॅनव्हासाठी पर्याय शोधण्यास देखील सुरुवात केली आहे. युजर्स पिक्सआर्ट आणि पेंटसारख्या टूल्सचा वापर करू लागले आहेत.

Web Title: Canva down users are facing disruptions while using popular canva editing tool tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.