Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक… चुकूनही शेअर करू नका ही माहिती

जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून माहिती गोळा केली जाते. मात्र याच संधीचा फायदा घेऊन काही घोटाळेबाज बनावट अधिकारी बनून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2026 | 10:22 AM
Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक... चुकूनही शेअर करू नका ही माहिती

Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक... चुकूनही शेअर करू नका ही माहिती

Follow Us
Follow Us:
  • खरे जनगणना अधिकारी कधीही बँक डिटेल्स, आधार, पॅन किंवा OTP विचारत नाहीत.
  • संशयास्पद लिंक, अ‍ॅप डाउनलोड किंवा QR स्कॅन करण्यास सांगितल्यास सावध राहा.
  • फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा आणि 1930 किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करा.
राष्ट्रीय जनगणनेचा वेग जसा वाढत आहे, त्याच वेगाने अचूक माहिती संकलन आणि संभाव्य फसवणूक यांमधील फरक नागरिकांना कळणे अतिशय महत्त्वाचे झाल आहे. कारण घोटाळेबाज बनवाट जनगणना अधिकारी बनून तुमची फसवणूक करू शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चुकीच्या हाती जाऊ शकते. काही सोप्या पद्धतीने तुम्ही बनवाट जनगणना अधिकाऱ्यांची ओळख पटवू शकता.

विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा

असे ओळखा बनवाट जनगणना अधिकारी

खऱ्या जनगणना कर्मचाऱ्याचे मुख्य उद्दिष्ट लोकसंख्याशास्त्रीय आणि कौटुंबिक माहिती गोळा करणे असे असते. प्रमाणित कार्यपद्धतींची माहिती असल्याने तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेऊ शकता आणि बनवाट अधिकाऱ्यांपासून तुमचं संरक्षण करू शकता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

ही माहिती विचारणं अतिशय सामान्य आहे

  • कुटूंबातील सदस्यांची संख्या
  • वय, लिंग, व्यवसाय
  • गृहमालकीची स्थिती
  • घरातील उपकरणे

ही माहिती विचारल्यास धोका असू शकतो

  • बँक अकाऊंटचे डिटेल्स
  • आधार कार्ड नंबर
  • पॅन कार्ड नंबर
  • ओटीपी

सावधान राहा

सायबर गुन्हेगार सहसा तुमच्या डिव्हाईस किंवा फाइनेंशियल सिक्योरिटी धोक्यात याव्यात, यासाठी डिजिटल पद्धतींचा वापर करू शकतात. जर जनगणना अधिकाऱ्यांनी तुम्हाला खालालीपैकी कोणतेही काम करायला सांगितलं तर सावध राहा.
  • तुमची माहिती योग्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी एखाद्या लिंकवर क्लिक करणं.
  • माहिती शेअर करण्यासाठी एखादा अ‍ॅप डाऊनलोड करणं.
  • क्यूआर (QR) कोड स्कॅन करणं.

बनवाट अधिकाऱ्यांविरोधात अशी करा कारवाई

जर तुम्हाला एखादा संशयास्पद मेसेज आला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की अधिकरी बनावट असून तुमची फसवणूक करत आहे, तर संचार साथीद्वारे चक्षु पोर्टलवर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार करा.

Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल

तुमची फसवणूक झाल्यास काय कराल?

बनावट अधिकाऱ्यांद्वारे तुमची फसवणूक झाली असेल किंवा तुम्ही एखाद्या फ्रॉडचे शिकर झाला असाल तर घाबरू नका. खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी तुमच्या बँकेला माहिती द्या आणि संपूर्ण घटना सांगा
  • cybercrime.gov.in वर तुमची तक्रार दाखल करा.
  • साइबर क्राईम नॅशनल हेल्पलाइनवर तक्रार करण्यासाठी 1930 वर संपर्क करा.
जनगणना अधिकाऱ्यांसोबत तुमची योग्य माहिती शेअर करणं जितके गरजेचे आहे, तितकेच बनावट अधिकाऱ्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे. तुमचा छोटा निष्काळजीपणा देखील तुमचं मोठं नुकसान करू शकतो.

Web Title: Census 2027 scam alert do not share personal details with fake officers stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Census
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक
1

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
2

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क
3

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक
4

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.