Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

CES 2026 चे आयोजन केले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आता ईव्हेंटकडे लागले आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक प्रोडक्ट्स सादर केले जाणार आहे. याची तयारी देखील आता सुरु झाली आहे. यावेळी AI आणि रोबोटिक्सचा तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 06:05 AM
टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

Follow Us
Follow Us:
  • AI आणि रोबोटिक्सचा तंत्रज्ञानावर होणार दबदबा
  • CES 2026 मध्ये AI-रोबोटिक्स करणार मोठा धमाका
  • CES 2026 कडे जगाचं लक्ष!
2026 या वर्षातील पहिला सर्वात मोठा टेक इव्हेंट 6 जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. हा इव्हेंट अमेरिकेतील लास वेगस शहरात सुरू होणार आहे. कन्सुमर इलेक्ट्रॉनिक शोचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. अवघ्या काही तासातच या शोला सुरुवात होणार आहे. या इव्हेंटमध्ये अनेक दिग्गज कंपनी त्यांची फ्यूचिरिस्टिक डिव्हाईस आणि प्रोडक्ट सादर करणार आहेत. CES 2026 मध्ये एआय आणि रोबोटिक्सवर सगळ्यात जास्त फोकस असणार आहे.

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

आगामी ईव्हेंटकडे सर्वांचे लक्ष

गेल्यावर्षी देखील कन्सुमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये फ्यूचिरिस्टिक प्रोडक्ट सादर करण्यात आले होते. हे प्रॉडक्ट पाहून प्रत्येक जण हैराण झाले होते. LG, Samsung, TCL सारखे ब्रँडस त्यांच्या भविष्यातील टेक्नोलॉजीची खास झलक नेहमीच या ईव्हेंटमध्ये सादर करत असतात. तसेच चिप मॅन्युफेक्चरिंग कंपन्यापासून डिस्प्ले, एआई इंटिग्रेशन, आणि नवीन जेनरेशनचे प्रोडक्ट यामध्ये समाविष्ट अणसार आहेत. या ईव्हेंटमध्ये जगभरातील टेक कंपन्या आणि स्टार्ट-अप्स सहभागी होणार आहेत. यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रिक कार आणि कार इक्विपमेंट्स सादर केले जाणार आहेत. त्यामुळे आता या आगामी ईव्हेंटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

ऑटोनोमस आणि फ्लाइंग कार

यावर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमध्ये फ्लाइंग कार, सेल्फ ड्राइविंग नेक्स्ट जेनरेशन कार आणि एआई इंटिग्रेटेड कॉक-पिट सारखी टेक्नोलॉजी सादर केली जाण्याची शक्यता आहे. 2024 च्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये हुंडई मोटर्सने एयर मोबिलिटी विन सादर केली होती. ज्याला कंपनीने फ्यूचिरिस्टिक फ्लाइंग कार असं म्हटलं होतं. एआई इंटिग्रेशन असल्यामुळे गाड्यांमध्ये अ‍ॅडव्हांस सेफ्टी सिस्टम देखील मिळतो आणि यामुळे ऑटोनोमस ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

डिस्प्ले टेक्नोलॉजी

याशिवाय CES 2026 मध्ये LG, Samsung, Sony भविष्यातील टिव्ही आणि डिस्प्ले टेक्नोलॉजी देखील सादर करणार आहेत. रिपोर्टनुसार, यावर्षी कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये अ‍ॅडवांस डिस्प्ले टेक्नोलॉजीवर जास्त लक्ष दिले जाणार आहे. यामुळे अ‍ॅडवांस एआई फीचर्स आणि अधिक चांगला विजुअल एक्सपीरियंस मिळणार आहे. LG यावर्षी माइक्रो आरजीबी डिस्प्ले सादर करण्याची शक्यता आहे, जे इवो एआई फीचरने सुसज्ज आहे. तर सॅमसंग त्यांची ट्रिपल फोल्डेबल डिस्प्ले टेक्नोलॉजी देखील या ईव्हेंटमध्ये सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच ग्लास फ्री 3D टिव्ही देखील दक्षिण कोरियाई कंपनी या ईव्हेंटमध्ये सादर करू शकते. हे लाँचिंग कंपनीच्या Odyssey 3D सीरीज अंतर्गत केले जाऊ शकते. अल्ट्रा कर्व्ड आणि मिनी एलइडीनंतर यावर्षी CES मध्ये माइक्रो LED ची जादू पाहायला मिळू शकते.

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम

रोबोटिक्स

यंदा कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ईव्हेंटमध्ये अनेक ऑटोनोमस ह्यूमनॉयड रोबोट सादर केले जाण्याची शक्यता आहे. हे रोबोट्स तुम्हाला घरी आणि ऑफीसच्या कामात देखील मदत करू शकतात. याशिवाय, स्मार्ट होम एआय, स्मार्ट ऑफिससाठी एआय इंटिग्रेशन प्रदर्शित केले जाऊ शकते.

Web Title: Ces 2026 is organized in america at 6th january 2026 tech companies are planning to launch futuristic device tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 06:05 AM

Topics:  

  • tech event
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स
4

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.